वाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!
Ajay Devgn and Kajol : काजोलनं आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं पण तिची केमिस्ट्री एका कलाकारासोबत प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हे पाहता काजोल आणि त्याच्याविषयी चर्चा न होता दुसऱ्या कलाकारासोबतच्या चर्चा पाहता अजनं काजोलला त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला होता.
Jul 5, 2023, 11:27 AM ISTअजय देवगण-काजोलनं घेतली आलिशान प्रॉपर्टी; खर्च केले इतके कोटी
Kajol and Ajay Devgan: अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांनी आलिशान प्रॉपर्टी घेतली आहे. सध्या त्यांच्या या नव्या प्रॉपर्टीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. तुम्हाला कल्पना नसेल परंतु त्या दोघांनी चक्क महागडी प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
Jul 4, 2023, 05:16 PM ISTLust Stories 2: काजोलसह इंटिमेट सीन कसा शूट केला? कुमूद मिश्रा यांनी केला खुलासा "मी जेव्हा तिचा..."
Lust Stories 2: अभिनेते कुमूद मिश्रा (Kumud Mishra) यांना आपल्या वेगळ्या पठडीतील भूमिकांसाठी ओळखलं जातं. सध्या 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) मध्ये त्यांनी निभावलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे. यामध्ये त्यांनी काजोलच्या (Kajol) पतीची भूमिका निभावली आहे.
Jun 30, 2023, 12:14 PM IST
Lust Stories 2 Twitter Review: तमन्ना आणि विजयसोबतच पन्नाशीतल्या काजोलनंही वळवल्या नजरा
Lust Stories 2 Twitter Review : 'लस्ट स्टोरी 2' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून सुट्टी असल्यानं अनेकांनी हा चित्रपट पाहण्याचा बेत आखला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या रिअॅक्शन दिल्या आहेत. चित्रपटातील अनेक सीन्स समोर आले आहेत.
Jun 30, 2023, 09:38 AM ISTLust Stories 2: मृणाल ठाकूरचा बोल्ड सीन इंटरनेटवर लीक? Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!
Lust Stories 2, Mrunal Thakur: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Bold Scene) आणि अंगद बेदीची ही लव्ह मेकिंग ऑनलाइन लीक झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे.
Jun 29, 2023, 10:45 PM ISTफीमेल प्लेजरवर Kajol स्पष्टचं बोलली; खाण्यापिण्यापेक्षाही 'या' विषयावर...
Kajol Talked About Female Pleasure: काजोल 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं फीमेल प्लेजरवर वक्तव्य केलं आहे. फीमेल प्लेजरला नॉर्मलाइज करायला हवं याविषयी सांगत खाण्या-पिण्याप्रमाणे असायला हवं असं म्हटलं आहे.
Jun 28, 2023, 04:17 PM IST"बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल
Lust Stories 2 : 'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका अभिनेत्यानं बॉलिवूड नव्या पीढीला काय शिकवत आहे असा सवाल केला असून त्यावेळी त्यानं सॉफ्ट पॉर्नचा उल्लेख केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु आहे.
Jun 23, 2023, 12:03 PM ISTकाजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?
Nysa Devgn: नीसा देवगणचं नाव सतत वेगवेगळ्या मुलांसोबत जोडण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का नीसाचं नाव आता एका बिझनेसमॅनशी जोडण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jun 15, 2023, 04:47 PM ISTफारच कठीण प्रसंगातून जातेय म्हणत Kajol चा सोशल मीडियाला रामराम!
Kajol Takes Break from Social Media: अभिनेत्री काजोल ही कायमच कुठल्या ना कुठल्या चर्चेत राहते. परंतु त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा लागून राहिलेली असते. अशातच आता काजोलनं आपल्या डिजिटल ब्रेकची घोषणा केली आहे.
Jun 9, 2023, 01:20 PM ISTकाजोलच्या लेकीची चर्चा काही थांबेना... सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'त्या' फोटोमुळे न्यासा ट्रोल!
Nysa Devgan Trolled: न्यासा देवगण ही आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते. यावेळी तिची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये हजेरी लावली होती. परंतु आपल्या बोल्ड आऊटफिटमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
Jun 6, 2023, 08:29 PM ISTहा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''
Nepali Shahrukh Khan and Kajol Dance Video: सध्या अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक (Viral Nepal Video) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. नेपाळमध्ये चक्क शाहरूख खान आणि काजोल डान्स करताना दिसले आहेत. थांबा, हा व्हिडीओ नीट पाहा. कदाचित तुम्हीही गोंधळून जाल.
May 12, 2023, 05:00 PM ISTHappy Birthday Nysa : निसा देवगन झाली वीस वर्षांची, अजय-काजोलने दिल्या खास शुभेच्छा
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा देवगन हिचा आज वाढदिवस. निसाने एकविसव्या वर्षात पदार्पण केलं.
Apr 20, 2023, 09:33 PM ISTपाहा Celebrity Kids चे फेव्हरेट पिकनिक स्पॉट.... पकडलं विमान उडाले भुर्रsss
Picnic Spots : कुणी सुट्ट्या नाहीत म्हणून किंवा कुणी बजेट नाही म्हणून जवळच्या आणि सोप्या शब्दांत सांगावं तर Budget Friendly ठिकाणांवर फिरण्यासाठी जायला प्राधान्य देताना दिसतात. पण, सेलिब्रिटींची मुलं मात्र इथंही सरस.
Apr 7, 2023, 11:58 AM IST
VIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...
Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 2, 2023, 11:17 AM ISTVIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...
Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?
Mar 14, 2023, 11:12 AM IST