Sidharth Kiara Reception : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचं ब्लॅक कलरमध्ये Twining; रिसेप्शनला कोणासोबत कोण आलं पाहिलं का? पाहा VIDEO
SidKiara Reception Video : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra Kiara Advani)यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये रिसेप्शन दिलं. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टसह (Alia Bhatt) अनेक बॉलीवूड स्टार्सने हजेरी लावली.
Feb 13, 2023, 08:29 AM ISTShah Rukh Khan च्या घड्याळाची किंमत इतकी की तेवढ्यात बंगला, गाडी अन् बरंच काही येईल
Shah Rukh Khan नं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुखच्या हातातली घडी पाहून अनेकांनी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर सर्च केल्या होत्या. दरम्यान, शाहरुखच्या या
Feb 10, 2023, 04:29 PM ISTPathaan च्या यशानंतर आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
Shah Rukh Khan चा नुकताच Pathaan चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
Feb 10, 2023, 01:29 PM ISTKajol: तुझ्या गोऱ्या रंगाचं सिक्रेट काय? ट्रोल करणाऱ्यांना काजोलने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली...
Kajol Broke Silence on Trolling For her Skintone: ट्रोलिंगला अजिबात गांभीर्याने घेऊ नका, ती स्वतः गांभीर्याने घेत नाही, असं काजोल म्हणाली आहे. सावळ्या रंगावरून काजोलला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला काजोलने (Actress Kajol) रोखठोक प्रत्युत्तर दिलंय.
Feb 10, 2023, 01:11 PM IST
'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM ISTAjay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का
Ajay Devgn चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Jan 28, 2023, 11:25 AM ISTवयाच्या ४८ व्या वर्षी पुन्हा एकदा काजोल होणार आई? बेबी बंप फोटो व्हायरल
बॉलिवूड स्टार्सचे प्रत्येक छोटी-मोठी कृत्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होत असतात आणि तिथून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स लेट नाईट पार्ट्यांसाठी ओळखले जातात.
Jan 25, 2023, 05:30 PM ISTकाजोलचं बॉलिवूडबाबत धक्कादायक विधान म्हणाली, 'काम मिळवण्यासाठी 24 इंच कंबर आणि 36 इंच...'
सेलिब्रेटीचे वजन वाढले तर लगेच त्याच्यावरती टीकास्त्र चालू होऊन जाते. प्लस साईज आणि स्किननेस या सर्वच गोष्टींचा बॉलिवूडमध्ये चांगलाच बाऊ केला जातो.
Jan 22, 2023, 05:11 PM ISTRaveena Tandon ची कन्या Ajay Devgn सोबत दिसणार! अभिषेक करणार लॉन्च
Raveena Tandon ची लेक ही वयाच्या 17 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
Jan 20, 2023, 06:44 PM ISTPakistani Actor चा Kajol सोबत लिपलॉक; अभिनेता म्हणाला, 'आम्ही अनेक...'
Pakistani Actor नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. याशिवाय Kajol ही त्याची लहानपणीची बॉलिवूड क्रश असल्याचे म्हटले होते.
Jan 19, 2023, 02:35 PM IST26 इंच कंबर असेल आणि 36...तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल...काजोलने केला खुलासा
90 च्या दशकामध्ये फक्त चित्रपटगृहच दर्शकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन होते. आता ओटीटीवर अनेक कलाकारांनी आपला अभिनय दाखवण्याची संधी मिळत आहे
Jan 6, 2023, 02:54 PM ISTNysa Devgan Bold Photos : मित्रांच्या मिठीत अजय देवगन, काजोलची लेक बेधुंद; 19 व्या वर्षी हिचं काय सुरुये?
Nysa Devgan Viral Photos : साधारण 90 च्या दशकातील बॉलिवूड कलाकारांची मुलं आता हे कलाजगत गाजवत आहेत. यातील अनेकांनी तर चित्रपटांच्या दुनियेत पदार्पणही केलं नाही, पण तरीही त्यांच्या नावाच्या चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाल्या आहेत. याच चर्चांमध्ये येणारं एक नाव म्हणजे न्यासा देवगन.
Jan 3, 2023, 09:48 AM ISTपोरी असाव्यात तर अशा! Kajol आणि तिच्या बहीणीनं मिळुन आईला अशी भेट दिली की....
Tanisha नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे. पाहा व्हिडीओ...
Dec 25, 2022, 06:15 PM IST'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा
Aishwarya Rai नं दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Dec 12, 2022, 11:09 AM ISTफक्त अभिनेत्रींच का करतात आईचा रोल? बॉलिवूडमधील स्त्री-पुरुष असमानतेवर संतापली Kajol
Kajol नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्यांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केला आहे.
Dec 10, 2022, 05:02 PM IST