kalyan news

कल्याण मधील प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा पळवली

दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे कल्याणमधील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

Jul 25, 2023, 08:19 PM IST

माणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे

कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे. 

May 28, 2023, 10:59 PM IST

अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा

कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली. 

May 20, 2023, 10:11 PM IST

महिलांची छेड काढत केले व्हिडिओ शूटिंग; सिंहगड एक्स्प्रेसमधील धक्कादायक प्रकार

Women Molesting in Sinhagad Express: सतर्क प्रवाशांनी हा प्रकार समजताच आरोपी मोहम्मदला चोप दिला आणि कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले आहे. रेल्वे पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे

Apr 6, 2023, 02:30 PM IST

बॉल आणण्यासाठी खड्ड्याजवळ गेला अन्... 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाहून आईचा टाहो

Kalyan News : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वीच दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

Mar 25, 2023, 04:13 PM IST

केडीएमसी प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करते का? मृत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदलीने खळबळ

Kdmc :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी काढलेल्या बदलीच्या आदेशामध्ये 8 सेवानिवृत्त कर्मचारी तर 2 मयत कर्मचाऱ्यांची देखील नावे होती. बांधकाम विभागातील हा प्रकार पाहून आता शंका निर्माण झाली आहे

Mar 20, 2023, 01:32 PM IST

Mumbai Crime: कुठे गेली होतीस म्हणत तरुणीसोबत छेडछाड; वाचवायला गेलेल्या तरुणाचे डोके फोडले

Mumbai Crime News : कामावरुन परतणाऱ्या तरुणीसोबत घडलेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मदतीसाठी गेलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल कराव लागलं असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरु केला आहे

Mar 12, 2023, 04:52 PM IST

Kalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना

दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय.  प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.

Jan 5, 2023, 03:46 PM IST

KDMC आयुक्तांना ईडीची नोटीस, ६५ बांधकाम व्यावसायिंकांवर गुन्हे

KDMC Commissioner : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना ईडीने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

Oct 18, 2022, 10:30 PM IST

मैत्रित घात ! घरी बोलवून दारु पाजली आणि मग कोयत्याने... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणच्या तिसगाव नाका भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Oct 8, 2022, 04:59 PM IST

थापा राहत्या जागेत अनोळखी महिलांना आणायचा म्हणून मित्राने...

पश्चिमेकडील एका पडीक इमारती मध्ये एका तरुणाची एका इसमाने दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती.

Jun 4, 2022, 10:49 PM IST

फ्लर्टींग आणि मुलींना फिरवण्यासाठी माधव फुलवाला करायचा 'हे' डर्टी काम, आता खातोय जेलची हवा

कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांनी एका बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. माधव भामरे असं या चोरट्याचं नाव आहे. 

Jun 2, 2022, 03:21 PM IST

ताडीचं अतिसेवन जीवावर बेतलं, डोंबिवलीत दोन मित्रांचा मृत्यू

ताडी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विक्रेता फरार आहे

Jan 11, 2022, 03:36 PM IST

पालकांनो आपल्या चिमुकल्यांकडे लक्ष द्या, त्यांना एकटे सोडणं जीवावर बेतू शकतं

या चिमुकल्यांसोबत जे घडलं ते तुमच्या मुलांसोबत घडू नये... त्यासाठीच आपल्या मुलांना कधीच एकटं सोडू नका पाहा व्हिडीओ

Jan 2, 2022, 07:49 PM IST