kalyan news

7 तोळे सोनं पाहूनही रिक्षाचालकाची नियत फिरली नाही, मालकालाच शोधत होता! कल्याणची घटना

Kalyan News Today: कल्याणमधून एक चांगली बातमी समोर येतेय. रिक्षाचालकाचा प्रामाणिक समोर आला आहे. रिक्षातून प्रवास एक महिला बॅग विसरली. मात्र रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेची बॅग मिळाली

Dec 21, 2023, 05:11 PM IST

Mumbai News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना! वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी

Blast of WiFi router : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याने तीन जण जखमी झाल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Dec 18, 2023, 02:57 PM IST

उल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत तिघे ठार; आलिशान गाडीने रिक्षाचा केला चुराडा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Dec 18, 2023, 09:08 AM IST

लॉजवर आली आणि मृत्यू झाला, कल्याण स्टेशन परिसरात खळबळ; महिलेसह नेमकं काय घडलं?

कल्याणमधील तृप्ती लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माहिलेसह लॉजवर आलेला व्यक्ती फरार झाला आहे. 

Dec 10, 2023, 06:33 PM IST

नव्या वर्षात महामुंबईतील प्रवास सोप्पा होणार; नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीत पोहोचा फक्त 10 मिनिटांत

Mahamumbai News Today: नव्यावर्षात महामुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. वाहतुक कोंडी व प्रवासाचे तास वाचणार आहेत. काय आहे नेमकं जाणून घेऊया. 

Dec 6, 2023, 06:10 PM IST

घरी मोठा ड्रम आणला आणि... टिटवाळ्यात पतीचे पत्नीसह धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले

पत्नीची हत्या करून ड्रममध्ये मृतदेह भरुन जंगलात फेकला. कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील ही धक्कादायक घटना घडलेय. 

Dec 5, 2023, 10:59 PM IST

ओला कॅबच्या ड्रायव्हरने तरुणीसह... कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणा-या महिलेचा विनयभंग झाला आहे. रात्री ऑफिसमधून परतताना तिच्यासह हा प्रकार  घडला. कॅबचालकाला अटक करण्यात आली. 

Oct 17, 2023, 09:37 PM IST

नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्यानं वाचवलं, मात्र स्वतः बुडाला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Accident : कल्याणच्या उल्हास नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्याने वाचवलं. मात्र मुलांना वाचवणारी व्यक्तीच नदीत बुडाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून रु्ग्णालयात दाखल केले होते.

Oct 16, 2023, 09:37 AM IST

कल्याणमध्ये खळबळ; देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये भर दिवसा महिलेची छेड काढण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 6, 2023, 11:23 PM IST

गर्लफ्रेंडवर इतका पैस खर्च केला की शेवटी... प्रेमात बुडालेल्या तरुणाची स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले

प्रेयसीच्या प्रेमात बुडालेला तरुण कर्जबाजारी जाला. हेच क्रज फेडण्यासाठी मग तो अटट्ल चोर बनला. 

Aug 19, 2023, 09:04 PM IST

कल्याण पुन्हा हादरले! अल्पवयीन तरुणावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये भरदिवसा अल्पवयीन तरुणाची हत्या करण्यात आलेय. 12 वर्षीय तरुणीची हत्येची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. 

Aug 19, 2023, 05:11 PM IST

एकतर्फी प्रेमातून 12 वर्षाच्या मुलीला संपवले; कल्याणच्या घटनेची महिला आयोगानं घेतली गंभीर दखल

कल्याणच्या तिसगाव परिसरात 12 वर्षीय मुलीची 25 वर्षाच्या तरुणाने हत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून या मुलीला संपवले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. 

Aug 17, 2023, 11:21 PM IST

कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने 11 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. 

Aug 16, 2023, 09:14 PM IST

जेल मधून सुटल्यावर पहिली बाईक चोरली आणि मग... आरोपीचे कृत्य पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

कल्याण येथील सोनसाखळी चोरांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिन्याभरापूर्वीच जेलमधून सुटला होता. 

Jul 27, 2023, 08:53 PM IST