kangana

बागेश्वर बाबांना पाहताच क्षणी मिठी मारणार होती कंगना राणौत मग...

अयोध्यामध्ये राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या निमीत्ताने अनेक बॉलिवूड कलाकारही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.  आता कंगनाने बागेश्वर बाबांसोबतचा  एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांना तिचा लहान भाऊ असल्याचं सांगितलं आहे.

Jan 22, 2024, 06:47 PM IST

बॉलिवूडची क्वीन भक्तीत तल्लीन! घेतलं त्र्यंबकेश्वराचे दर्शन; दोन शब्दात नेटकरी म्हणाले...

Kangana Ranaut at Trayambakeshwar: सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे कंगना राणावत हिची. सध्या तिनं त्र्यंबकेश्वरला जाऊन भेट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली आहे. 

Jul 30, 2023, 06:23 PM IST

India’s highest paid actress : दीपिका, अनुष्का, कतरिनाच्या नाकावर टिच्चून 'ही' अभिनेत्री घेतेय सर्वाधिक मानधन

India’s highest paid actress : अभिनेत्रींच्या बाबतीतही तेच. भारतीय चित्रपट विश्वामध्ये सध्या अनेक अभिनेत्रींचा बोलबाला आहे. कोण सौंदर्यामुळे, कोण चित्रपटांमुळे तर कोण चक्क गलेलठ्ठ मानधनामुळे चर्चेत आहे. 

May 31, 2023, 08:44 AM IST

Kangana Ranaut : कंगना इज बॅक! Twitter ने उठवली बंदी, पहिलं ट्विट करत म्हणाली...

Kangana Ranaut News : कंगना आज प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिचे ट्विटर (Twitter account) अकाउंट. बंदी उठवल्यानंतर तिने पहिलं ट्विट केलंय.

Jan 24, 2023, 06:17 PM IST

Kangana Ranaut ची साडी ती पण फक्त 600 रुपयांत! फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक महिलेला आवडेल अभिनेत्रीची साडी

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 

Oct 16, 2022, 01:24 PM IST
Angry Farmers Stop Kanganas Car In Punjab PT3M39S

शिख समुदायाबाबतचं वक्तव्य भोवणार! कंगना रानौतविरुद्द FIR दाखल

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगना रानौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत

Nov 23, 2021, 08:36 PM IST

Kangana Ranaut ने सिनेमासाठी वजन वाढवणं ठरलं हानिकारक?

बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानौत देखील तिच्या चाहत्यांसोबत सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी ओळखली जाते. 

Sep 27, 2021, 07:51 AM IST

माझं शोषण होत आहे, kangana Ranaut ने व्हिडिओ केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने बहिण रंगोलीसोबत आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली.

Jan 8, 2021, 03:17 PM IST

कंगनाची पुन्हा एकदा दिलजित दोसांज आणि प्रियंका चोप्रावर टीका

कंगनाकडून प्रियंका चोप्रा आणि दिलजीत पुन्हा एकदा लक्ष्य

Dec 16, 2020, 05:22 PM IST

कंगना, रंगोलीला १० नोव्हेंबरला हजर राहण्याची मुंबई पोलिसांची नोटीस

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी १० नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.

Nov 3, 2020, 10:07 PM IST

नितेश राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक वार

मुंबईकर टॅक्स कशासाठी भरतात?

Oct 28, 2020, 12:59 PM IST
Bombay High Court Order To Get Kangana Tweet And Sanjay Raut Statements PT2M37S

मुंबई | कंगना प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे निर्देश

Bombay High Court Order To Get Kangana Tweet And Sanjay Raut Statements

Sep 28, 2020, 08:55 PM IST
Mumbai Transport Minister On Kangana,Governor Meeting And Raj Thackeray PT3M5S

मुंबई | अनिल परबांचा कंगनासह राज्यपालांनाही टोला

मुंबई | अनिल परबांचा कंगनासह राज्यपालांनाही टोला

Sep 14, 2020, 05:55 PM IST