kanimoli bail new delhi

जामीन फेटाळला, कनिमोळींचे अश्रू घळाघळा

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आरोपी असलेल्या द्रमुक खासदार कनिमोळींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कनिमोळींसह अन्य सात आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या सर्व आठही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

Nov 3, 2011, 10:35 AM IST