kantara 2

अभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय

Entertainment News : असाच एक कलाकार या क्षेत्रामध्ये प्रचंड मेनत घेतल्यानंतर असा काही प्रसिद्धीझोतात आला की बडे अभिनेतेसुद्धा त्याच्यापुढे फिके पडले. 

Dec 7, 2023, 03:21 PM IST

अंगावर काटा आणणारी दृश्यं आणि 'दैवा'च्या जन्माची कहाणी; 'कांतारा 2'चा टीझर पाहून थरकाप उडेल

Kantara 2 first teaser Video : विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आणि ऋषभ शेट्टीनं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. 

 

Nov 27, 2023, 02:51 PM IST

'कांतारा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; 'या' दिवशी येणार सिनेमाचा प्रिक्वल तुमच्या भेटीला

कांतारा हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला अनेक अवॉर्ड्सने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाच्या प्रिक्वल संबधीत एक गुडन्यूज आहे.

Mar 23, 2023, 06:23 PM IST

Rishabh Shettys Kantara : 'कांतारा 2' बाबत मोठी घोषणा; दिग्दर्शकानंच स्पष्ट केलं, आता सिक्वल विसरा.... ; पण असं का?

Rishabh Shettys Kantara : ऋषभ शेट्टीने (Rishab shetty) कांताराबाबतीत केलेल्या मोठ्या घोषणेने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कांताराच्या दुसऱ्या भागामधून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या..

Feb 7, 2023, 12:42 PM IST

Kantara 2 : कधी येणार 'कांतारा 2'? दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा मोठा खुलासा

'कंतारा'ला ज्याप्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांमध्ये त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत 'कंतारा'चा दुसरा भाग येणार का?

Nov 8, 2022, 12:04 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x