'बॉलीवूड स्टार असल्याने कायद्यापासून सुटका नाही…', 'कांतारा' प्रकरणात रणवीर सिंगला हायकोर्टाचा दणका
Ranveer Singh Kantara Controversy : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्यावर कायदेशीर संकट ओढावले आहे. कांतारा मधील ‘दैव’ पात्राची नक्कल त्याला महागात पडली आहे.
पोलीस तक्रार दाखल Ranveer Singh विरोधात ; वादग्रस्त तक्रारीमागील सत्य उघड
Police Case Registered Against Ranveer Singh : बंगळूरमध्ये अभिनेता रणवीर सिंह विरोधात पोलीस तक्रार नोंदवली गेली आहे.
Oscar 2026: 'दशावतार’ ते ‘कांतारा: चॅप्टर 1’ सह 4 भारतीय चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत
Oscars 2026 Nomination: 2026 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी कन्नड चित्रपट 'कांतारा: अ लेजेंड - चॅप्टर 1' आणि हिंदी चित्रपट 'तन्वी द ग्रेट' तर मराठी मधून 'दशावतार' या अन्य भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे. या श्रेणीत एकूण 201 चित्रपट स्पर्धा करत आहेत.
रणवीर सिंगने 'कांतारा'च्या 'दैवा'ची नक्कल करत उडवली खिल्ली, ऋषभ शेट्टीसोबतचा 'तो' Video Viral, नंतर म्हणतो 'मला तर...'
Ranveer Singh mimicks Kantara Controversy : रणवीर व्यासपीठावर मोठ्या उत्साहात आला, पण या उत्साहाच्या भरात त्यानं असं नेमकं काय केलं की नकारात्मक प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर महापूर...?
'कांतारा 2'च्या सेटवर अभिनेत्याचा बुडून मृत्यू; यापूर्वीच्या अघटितानंतर आता पुन्हा...
Kantara 2 : कांतारा 2 या चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात झाल्या क्षणापासून काही अनपेक्षित घटना घडत असून, आता पुन्हा एकदा या सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
'कांतारा चॅप्टर 1' वादाच्या भोवऱ्यात; शुटिंगला गावकऱ्यांचा विरोध, नेमकं काय झालंय?
Kantara Chapter 1 in Trouble: ऋषभ शेट्टी यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'कांतारा' चित्रपटानंतर आता चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या शूटिंगदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. जाणून घ्या यामागील नेमकं कारण.
'मग हिरोईनचे पोट दाखवता त्याचं काय?' बॉलिवूड फार नकारात्मक म्हणणारा कांतारा स्टार झाला ट्रोल
‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सध्या खूप चर्चेत आहे. 'कांतारा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. पण नॅशनल अवॉर्ड मिळताच त्याने बॉलिवूडबद्दल असे काही बोलले जे नेटीझन्सना अजिबात आवडले नाही.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना बक्षीससोबत किती मानधन मिळालं? ऐकून बसेल धक्का!
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जाहीर झाली आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना किती बक्षीसाची रक्कम मिळते हे तुमाहाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
Kantara : 28 वर्षांपासून सुरू होती तयारी, शाळेतही हाच विचार करायचा ऋषभ; उगाच नाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीला 'कंतारा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'कांतारा' फेम अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
कांतारा' सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
Entertainment Top 10 | 2022 मधल्या सर्वाधिक चर्चित वेबसिरीज आणि सिनेमाज कोणते पाहा संपूर्ण यादी
See the complete list of the most popular web series and movies in 2022
Kantara Hindi On OTT : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या 'कंतारा' हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहू शकता
ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा अखेरीस हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.
kantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद
'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad) अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”
Kantara फेम ऋषभ शेट्टीला Rashmika Mandanna नव्हे, 'या' अभिनेत्रींसोबत करायचंय काम
Rishabh Shetty on Rashmika Mandanna: Kantara या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यावेळी त्यानं कोणत्या अभिनेत्रींसोबत काम करायचं आहे ते सांगितलं आहे.
Kantara च्या चित्रीकरणादरम्यान घडलेला विचित्र अपघात; पाहून अंगावर काटाच येईल
Kantara Movie : ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानं स्थानिक प्रेक्षकांवरच नाही, तर संपूर्ण जगातील सिनेरसिकांवर छाप पाडली. (Kantara on ott platform) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Kantara या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित! हिंदीत कधी येणार? चाहत्यांची मागणी
Kantara On OTT: कांतारा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. तरी या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झालेली नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Kantara सिनेमाने रचला नवा इतिहास; आत्तापर्यंत केली चक्क इतकी कमाई
साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे.
बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी
बॉक्स ऑफिसवर 'कंतारा'चा यशस्वी प्रवास थांबण्याचं नाव घेत नाही आहे.
बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण
ऋषभनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!
'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं