karan johar new movie

'अनेकवर्ष एकतर्फी प्रेम, पण...' लव्ह लाईफबद्दल करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा

Karan Johar on One Side Love: बॉलिवूड म्हटलं की लव्ह आणि रिलेशनशिपचा मामला आलाच. जितकं ग्लॅमर तितकंच सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफमध्येही चाहत्यांना कंचित नाही तर भरपूर इच्छा असते. सध्या करण जोहर या बाबतीतला हॉट टॉपिक बनलेला आहे. 

Sep 27, 2023, 08:43 PM IST