kargil vijay diwas

Kargil Vijay Diwas Tribute By Defence Minister Rajnath Singh On Kargil Day PT1M4S

Kargil Vijay Diwas | 24 वा कारगिल विजय दिवस; शहिदांचं पुण्यस्मरण

Kargil Vijay Diwas Tribute By Defence Minister Rajnath Singh On Kargil Day

Jul 26, 2023, 12:55 PM IST

आईच्या गर्भात असतानाच कारगिलमध्ये वडिलांना वीरमरण, 20 वर्षांनंतर त्यांच्याच पोस्टवर भरती

Kargil Vijay Diwas 2023: आईच्या गर्भात असताना वडील शहीद, 20 वर्षांनंतर वडिलांच्या जागीच मुलगा सैन्यात भरती झाला, वाचा संघर्षाची कहाणी

Jul 26, 2023, 12:24 PM IST

त्याग! विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर डिंपल अविवाहितच राहिल्या; पाहा Original Photos

Vikram Batra Dimple Cheema Love Story : देशाच्या संरक्षणार्थ अद्वितीय साहस दाखवणाऱ्या आणि याच देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या खऱ्याखुऱ्या सुपरहिरोंची नावं मोठ्या अभिमानानं घेतली जातात. त्यातलंच एक नाव म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. 

Jul 26, 2023, 11:08 AM IST

कारगिल युद्धाचे 'ते' 75 दिवस: पाकची घुसखोरी ते हकालपट्टी, कधी काय घडलं? येथे पाहा

Kargil Vijay Diwas 2023 : ऊन- वारा आणि पावसाचा मारा, समोरून शत्रूचं आव्हान झेलत देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी 24 वर्षांपूर्वी अशी कर्तबगारी केली होती की पाकिस्तानची कटकारस्थानं हाणून पाडत एकच नाद दुमदुमला होता. तो म्हणजे भारत माता की....जय! 

Jul 26, 2023, 06:19 AM IST

Kargil Vijay Diwas : Indian Army ला पाकिस्तानी घुसखोरीची सर्वात पहिली माहिती देणारी व्यक्ती पाहिलीये?

त्या व्यक्तीच्या सतर्कतेमुळं मोठं संकट टळलं.... 

Jul 26, 2022, 01:06 PM IST

भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण

राष्ट्रपती कोविंद आज द्रासमध्ये जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार 

Jul 26, 2021, 09:09 AM IST

Kargil Vijay Diwas : भारताने कारगिलचे युद्ध कसे जिंकले, जाणून घ्या घटनाक्रम

भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.  

Jul 26, 2020, 12:32 PM IST

कारगिल विजय दिवस : जेव्हा भारतीयांनी पाकड्यांना पळवून लावलं

तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

Jul 26, 2018, 11:01 AM IST

२६ जुलै २०१७ स्मृती कारगिल युद्धाच्या

भारत-चीन दरम्यानचा तणाव वाढत आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे.  

Aug 2, 2017, 03:31 PM IST

'कारगिल' विजयाला १८ वर्ष पूर्ण... शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान

कारगिलमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयाला आज १८ वर्ष पूर्ण झालीत.

Jul 26, 2017, 09:47 AM IST

विजय दिवस, जवानांच्या शौर्याला सलाम

आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतानं कारगिलमध्ये पाकवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 26, 2013, 09:57 AM IST