karl laggerfeld

हे महाशय करणार आहेत मांजरीशी लग्न!

लेगरफेल्ड हे कुठल्याही स्त्रीच्या प्रेमात पडले नसून ते पडले आहेत पांढऱ्या गुबगुबीत सयामी मांजरीच्या प्रेमात. त्यांना याच मांजरीशी लग्नंही करायचं आहे. या मांजरीचं नाव ‘चोपेट’ असं आहे.

Jun 3, 2013, 05:38 PM IST