karnataka assembly election

कर्नाटकात काँग्रेस जिंकताच फडकावण्यात आला पाकिस्तानचा झेंडा? Viral Video मागील नेमकं सत्य काय?

Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) विजय होताच कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. हे सेलिब्रेशन होत असताना काहीजणांनी हातात पाकिस्तानचा झेंडा (Pakistani Flag) घेतल्याचा दावा केला जात असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण नेमकं या व्हायरल व्हिडीओमागील (Viral Video) सत्य काय आहे?

 

May 14, 2023, 01:14 PM IST

Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं

Karnataka Election 2023 Result: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर भाजपाला अपेक्षेपेक्षाह कमी जागा मिळाल्य आहेत. 

May 13, 2023, 12:34 PM IST

Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? निकाल काही तासांवर

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांचा निकाल उद्या लागणार असून भाजप, काँग्रेस आणि जेडीस या तीन पक्षांमध्ये चुरशी लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या कर्नाटक निवडणूकीत कोणता पक्ष जिंकणार याचा फैसला काही तासांमध्ये होणार आहे.

May 12, 2023, 09:15 PM IST

Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.

May 6, 2023, 09:57 PM IST

Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ

Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

May 5, 2023, 03:05 PM IST

फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnataka Election 2023 :  कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  

May 4, 2023, 12:41 PM IST

'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

May 4, 2023, 10:54 AM IST

काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास

Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

Apr 28, 2023, 12:53 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.  2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 60 जागा केवळ 2000 मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे.या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांच्य सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Apr 25, 2023, 02:00 PM IST

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, बंडखोरीचे संकेत

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपने अनेक विद्यमान मंत्र्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत. तर 52 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

Apr 12, 2023, 10:12 AM IST

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकामध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? Zee News च्या ओपिनियन पोलने सर्वांना दिला धक्का

Karnataka Assembly Election Opinion Poll: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा करण्यात आली असून मतदान 10 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी कर्नाटकात कोणाचं सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होईल.

Mar 29, 2023, 07:47 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज घोषणा निवडणुकीची घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. कर्नाटकात एकूण 224 मतदारसंघ आहेत. 

Mar 29, 2023, 12:14 PM IST

Video : कार्यकर्ता जवळ येताच कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना राग अनावर; कानाखाली लगावली अन् थेट गाडीत बसले

Karnataka Assembly Election : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. 

Mar 25, 2023, 10:46 AM IST