karni sena

करणी सेनेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या; घरात घुसून केला गोळीबार

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार केलं. यानंतर घटनास्थळावरुन ते फरार झाले आहेत.

 

Dec 5, 2023, 03:46 PM IST

MC Stan : ...म्हणून MC Stan शो सुरु असतानाच स्टेजवरुन पळून गेला; असं झाल तरी काय?

 MC Stan : हैद्राबाद येथील एक लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये  एमसी स्टॅनवर गर्दीतून बाटली फेकण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आता शो सुरु असतानाच MC Stan  स्टेजवरुन पळून गेला आहे. इंदूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्स्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

Mar 18, 2023, 06:16 PM IST

मॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी करणी सेनेच्या प्रमुखाला अटक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karni Sena : मॉडेलच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी करणी सेनेच्या नेत्याला अटक केली आहे. मॉडेलने आरोपीच्या विरोधात विनयभंग (molestation) आणि छळ केल्याचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Jan 21, 2023, 03:33 PM IST

मुंबई विमानतळावर आरपीआय, करनी सेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने

मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Sep 9, 2020, 02:42 PM IST
Karni Sena Threatens Javed Akhtar Over Remarks On Rajasthani Veil PT54S

नवी दिल्ली | गीतकार जावेद अख्तर यांना धमकी

नवी दिल्ली | गीतकार जावेद अख्तर यांना धमकी
Karni Sena Threatens Javed Akhtar Over Remarks On Rajasthani Veil

May 4, 2019, 08:50 PM IST
PT1M13S

मुंबई : करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही - कंगना रणौत

Jan 24, 2019, 04:16 PM IST

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही - कंगना रानौत

करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं कंगणानं ठणकावलंय

Jan 24, 2019, 04:13 PM IST

करणी सेनेच्या धमकीनंतर 'मणिकर्णिके'च्या सुरक्षेत वाढ, सात जण तडीपार

करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय

Jan 23, 2019, 04:16 PM IST

रविंद्र जडेजाच्या पत्नीची करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

रविंद्र जडेजाची पत्नी लवकरच राजकारणात?

Oct 20, 2018, 04:32 PM IST

...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या, करणी सेनेचा खळबळजनक दावा

 या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय. 

Jun 19, 2018, 10:34 AM IST