kartik aryan

बघा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील कार्तिकचा पहिला लुक

कार्तिकचा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील पहिला लुक समोर आला आहे. कार्तिकन स्वत: त्याचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Feb 5, 2019, 04:06 PM IST

'लुका छुपी' सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित

अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. 

Feb 4, 2019, 03:29 PM IST

'लुका छुपी' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

सिनेमामध्ये कार्तिक आर्यन स्थानिक वृत्तवाहिनी मधील एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे

Jan 23, 2019, 04:41 PM IST

VIDEO : साराचं प्रपोजल कार्तिकने स्वीकारलं?

साराविषयी कार्तिक म्हणाला.... 

Nov 20, 2018, 01:08 PM IST