kashmir news

...अन् समोरून सफेद धुरळा सारंकाही गिळत आला; काश्मीरमधील हिमस्खलनाचा थरारक Video

Jammu Kashmir Viral Video: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरु झाली. या भागाध्ये सुरु झालेल्या या हिमवृष्टीमुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. 

 

Feb 9, 2024, 10:38 AM IST

Kashmir Snowfall : अवघ्या काही तासांच्या हिमवृष्टीनं काश्मीर बहरलं; Photo पाहून आताच तिथं जाण्याचे बेत आखाल

Kashmir snowfall: तुम्हीही हिवाळी सुट्टीच्या निमित्तानं कुठं जाण्याचा विचार करताय? काश्मीरचे हे फोटो पाहून तिथं जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही. 

Oct 18, 2023, 08:53 AM IST

काश्मीरात पुन्हा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट... भारताचे 3 बडे अधिकारी शहीद

काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचे 3 बडे अधिकारी शहीद झाले.  टीआरएफ अर्थात द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या चकमकीची जबाबदारी घेतलीय. पाकिस्तानच्या पाठिंब्यानं टीआरएफ कशी पुन्हा एकदा सक्रीय झालीय.

Sep 14, 2023, 10:55 PM IST

Jammu Kashmir : भारतावर कोणाची नजर, तीन विविध ठिकाणी ड्रोनच्या घिरट्या

देशावर पुन्हा एकदा शत्रूची करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे

Aug 17, 2021, 11:46 AM IST