katappa

"कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे....," सेहवागनेही उडवली 'आदिपुरुष' चित्रपटाची खिल्ली

Virender Sehwag on Adipurush: ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच त्याच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीका होत होती. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर टीकेचा जोर वाढला आहे. माजी भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) आता 'आदिपुरुष'ची खिल्ली उडवली आहे. 

 

Jun 25, 2023, 03:11 PM IST

PHOTO : 'कटप्पा'च्या मुलीचे हे फोटो पाहिलेत का?

सुंदर दिव्यानंही सिनेक्षेत्रात यावं, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे...

Aug 28, 2018, 12:52 PM IST

बाहुबलीतील खतरनाक 'कटप्पा'चा मुलगा इतका हँडसम

कटप्पाचा हँडसम मुलगा

Jun 21, 2018, 04:41 PM IST

बाहुबली कटप्पा मादाम तुसामध्येही झळकणार

लंडनच्या मादाम तुसामध्ये पुतळ्याच्या रूपात झळकणारे सत्यराज हे पहिलेच तामिळी अभिनेते असणार आहेत. 

Mar 13, 2018, 08:13 PM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

'बाहुबली २'नंतर मुंबई पोलिसांची कल्पकबुद्धी! नागरिकांना केला सवाल...

'बाहुबली २' आणि या सिनेमाशी संबंधित 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं' हा अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा प्रश्न मुंबई पोलिसांनीही उचलून धरलाय. 

Apr 29, 2017, 01:12 PM IST

केजरीवालांना विचारले, कटप्पाने बाहुबलीला का मारले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी ‘‘टॉक टु एके’’ या कार्यक्रमांतर्गत देशभरातील जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांना फोन, एमएसएस आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

Jul 17, 2016, 02:01 PM IST

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? राजामौलींनी केला खुलासा

बाहुबली चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येत प्रेक्षकाच्या मनात अद्यापही हाच प्रश्न कायम आहे तो म्हणजे कटाप्पाने बाहुबलीला का मारलं. याची अनेकांनी काहीबाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

Apr 1, 2016, 11:36 AM IST

...म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले!!!

मुंबई : राजामौलीच्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर दाणादाण उडवली होती. 

Feb 7, 2016, 11:27 AM IST

कोडं उलगडलं! कटप्पाने बाहुबलीला का मारले! पुढची काहणी आमच्या हाती...

बॉक्स ऑफिसवर बाहुबलीने धमाका केला. पण या चित्रपटाने चित्रपट रसिकांना एक मोठं कोडं घातलं आहे, की बाहुबलीला कटप्पाने का मारले. आता या कोड्याचं उत्तर आमच्याकडे आहे. 

Aug 7, 2015, 01:39 PM IST

लेखकाने मौन सोडलं, 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?'

"कटप्पाने बाहुबलीला का मारलं?", हा प्रश्न बाहुबली सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाला सतावतोय, यासाठी दक्षिणेतल्या एका न्यूज चॅनेलने या सिनेमाच्या लेखकालाचं बोलावून विचारलं, "कटप्पाने बाहुबलीला का मारलं?"

Aug 5, 2015, 10:26 PM IST