लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.
Dec 19, 2024, 03:30 PM ISTलहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती
Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...
Nov 20, 2024, 09:50 AM IST
तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती
प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...
Aug 25, 2023, 06:46 PM ISTअजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
अजयच्या सिनेमाला नकार, साऊथची स्टार 'या' हिरोसोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
Jul 19, 2023, 12:10 PM ISTAdipurush: क्रिती सेनॉनच्या आधी सीतेच्या भूमिकेसाठी 'या' 4 अभिनेत्री होत्या पहिली पसंत; पण...
Adipurush Cast: सध्या या चित्रपटावरुन वाद सुरु असला तरी जानकीच्या भूमिकेचं कौतुक होताना दिसतंय.
Jun 18, 2023, 04:10 PM ISTSouth Indian Actresses: ग्लॅमरस अभिनेत्रीच्या ग्रामीण लूकवर चाहते फिदा! 'त्या' फोटोला 17 लाख Likes; Videos ही चर्चेत
South Indian Actresses Raw Look: सेलिब्रिटींचे नखरे आणि त्यांच्याकडून चाहत्यांना दिली जाणारी वागणूक ही कायमच चर्चेत असते. अनेकदा यावरुन बॉलीवूडमधील कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकारांची तुलना होताना दिसते.
Mar 30, 2023, 07:37 PM ISTRashmika कि Samantha, पाहा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?
या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात.
Jan 13, 2022, 06:55 PM IST