kerala government

दरवर्षी मान्सूनचे संकेत देणाऱ्या केरळमध्ये उष्णतेच्या लाटा, महाराष्ट्रालाही बसणार झळा?

Heatwave in Kerala: हवामानात होणारे बदल आता इतक्या वेगानं नागरी जीवनावर परिणाम करू लागले आहेत की प्रशासनालाही मार्गदर्शक सूचना जारी करण्यासाठी घाई करावी लागत आहे. 

Feb 19, 2024, 02:16 PM IST

आईने पोटच्या मुलाला घरातून हाकलून दिलं, आज तोच बनला देशातला पहिला ट्रान्सजेंडर पायलट

देशातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर पायलटच्या संघर्षाची कहाणी, कुटुंबियांनी घराबाहेर काढलं, तृतीयपंथी समाजाने जवळ केलं 

Dec 2, 2022, 06:45 PM IST

भटक्या कुत्र्यांमुळे केरळ सरकारने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे का ठोठावले?

केरळ सरकारने यासंदर्भात उच्चस्तरीत बैठकही घेतली आहे

Sep 18, 2022, 09:04 PM IST

राज्य सरकार देशात आपली ऑनलाइन ई-टॅक्सी सेवा सुरू करणार, पहिल्यांदाच असा उपक्रम

   लोकप्रिय कॉर्पोरेट ऑनलाइन कॅब सेवेला पर्याय म्हणून 'केरळ' सरकार पुढील महिन्यापासून स्वतःची ई-टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. देशातील कोणत्याही राज्य सरकारकडून अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे मानले जात आहे.

Jul 29, 2022, 06:47 PM IST

दुसर्‍या टप्प्यातील निपाह रोखण्यासाठी केरळ सरकार सज्ज

'निपाह' व्हायरसने केरळमध्ये 16 जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराबाबत देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Jun 3, 2018, 10:51 AM IST

केरळात एचआयव्ही-एडस बाधितांना पेन्शन

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. केरळ राज्य सरकारने एआयव्ही-एडसने बाधितांसाठी दर महिना ५२० रुपयांचे पेन्शन जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचं पत्रकारांना सांगितलं.

Dec 1, 2011, 04:15 AM IST