khushbu sundars mother in law with dhoni

महेंद्रसिंग धोनीला मायेने जवळ घेणाऱ्या या आजीबाई नेमक्या कोण? सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (Mahendra Singh Dhoni) काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाले आहेत. या फोटोत एक आजीबाई धोनीला अगदी प्रेमाने जवळ घेत गालावर किस करताना दिसत आहेत. 

 

Apr 15, 2023, 04:38 PM IST