khushi kapoor sister jhanvi

खुशी कपूरने पार केल्या बोल्डनेच्या मर्यादा; मादक अदांनी सोशल मीडियावर लावली आग

चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. सुहाना खान असो, अनन्या पांडे किंवा शनाया कपूर, स्टार किड्सचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. जर आपण या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सबद्दल बोललो तर बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरला कसं विसरता येईल.

Oct 4, 2023, 09:40 PM IST