kidnapping

प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपहरण! फोन करुन कुटुंबाला दिला अल्टिमेटम

प्रसिद्ध अभिनेत्रीचं अपहरण! फोन करुन कुटुंबाला दिला अल्टिमेटम

हर्षवर्धनने चैत्राची आई सिद्धम्मा यांना फोन करून अपहरणाची कबुली दिली आणि एक धमकी दिली.  

Dec 16, 2025, 04:02 PM IST
Crime News : शस्त्रधाऱ्यांकडून 200 शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण, 12 शिक्षकांसोबत...; कुठे घडली ही थरकाप उडवणारी घटना?

Crime News : शस्त्रधाऱ्यांकडून 200 शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण, 12 शिक्षकांसोबत...; कुठे घडली ही थरकाप उडवणारी घटना?

Kidnapping Crime News : मानवी तस्करी आणि तत्सम घटनांमध्ये वैश्विक स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ही एक मोठी समस्या होताना दिसत आहे. यातच आता एका घटनेनं जगाचं लक्ष वेधलं आहे.   

Nov 22, 2025, 08:01 AM IST
Crime News : 3 नराधम आले दिवसाढवळ्या 14 वर्षीय मुलीच्या तोंडावर स्प्रे मारला अन्...थरारक घटनेनंतर पोलिसांनी...

Crime News : 3 नराधम आले दिवसाढवळ्या 14 वर्षीय मुलीच्या तोंडावर स्प्रे मारला अन्...थरारक घटनेनंतर पोलिसांनी...

Buldhana Crime News : दिवसाढवळ्या एका 14 वर्षीय शाळेकरी मुलीसोबत भयानक प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या 3 नराधम आले अन् त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर थरार पाहून परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Oct 10, 2025, 08:48 PM IST
बायकोचा एक्स बॉयफ्रेण्ड 4-5 जणांसोबत आला अन् भररस्त्यात नवऱ्याला गाडीत कोंबलं...एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार, पाहा VIDEO

बायकोचा एक्स बॉयफ्रेण्ड 4-5 जणांसोबत आला अन् भररस्त्यात नवऱ्याला गाडीत कोंबलं...एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार, पाहा VIDEO

Nashik Crime : नाशिकच्या सातपूर परिसरातील असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. भरदिवसा 4 - 5 जण आले आणि त्यांनी एका तरुणाला जबरदस्ती कारमध्ये कोंबताना दिसून आलेत. नेमकं काय प्रकरण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. 

Sep 19, 2025, 08:29 PM IST
नाशिकमध्ये भररस्त्यातून 19 वर्षांच्या तरुणीचं अपहरण; CCTV त कैद झाली धक्कादायक घटना

नाशिकमध्ये भररस्त्यातून 19 वर्षांच्या तरुणीचं अपहरण; CCTV त कैद झाली धक्कादायक घटना

Nashik Kidnapping: नाशिकमध्ये भरदिवसा 19 वर्षाच्या तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   

Mar 21, 2025, 07:02 PM IST
...तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता; CID तपासातील सर्वात मोठा खुलासा! 28 मे रोजी...

...तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता; CID तपासातील सर्वात मोठा खुलासा! 28 मे रोजी...

Santosh Deshmukh Murder Case CDI Investigation Shocking Fact: सीआयडीकडून सध्या खंडणी प्रकरणाचा तपास सुरु असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 17, 2025, 11:05 AM IST
1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...

1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...

21 फेब्रुवारी 1951 रोजी लुईस अरमांडो अल्बिनो यांचं अपहरण झालं होतं. भावासोबत खेळत असताना त्याला मिठाईचं आमिष दाखवत एका महिलेने त्यांना उचलून नेलं होतं.   

Sep 23, 2024, 01:49 PM IST
'अनुज उठ बाळा, आम्ही आलोय,' पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची केली नाट्यमयरित्या सुटका; किडनॅपर्स पाहतच राहिले

'अनुज उठ बाळा, आम्ही आलोय,' पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची केली नाट्यमयरित्या सुटका; किडनॅपर्स पाहतच राहिले

जयपूर पोलिसांनी अपहरण झालेल्या एका तरुणाची सुटका केली आहे. पोलीस जेव्हा मुलाची सुटका करण्यासाठी पोहोचले तेव्हा अपहरणकर्तेही आश्चर्याने पाहत राहिले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Aug 28, 2024, 05:13 PM IST
पत्नीचं ऑफिसमधून अपहरण, भुलीचं इंजेक्शन देऊन 2 दिवस गाडीत डांबलं अन् वारंवार...; पुण्यातील घटनेने खळबळ

पत्नीचं ऑफिसमधून अपहरण, भुलीचं इंजेक्शन देऊन 2 दिवस गाडीत डांबलं अन् वारंवार...; पुण्यातील घटनेने खळबळ

Pune Crime News: पुण्यात भरदिवसा महिलेचं अपहरण करुन नंतर तिला भुलीचं इंजेक्शन देत दोन दिवस गाडीतून फिरवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण होत असताना सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.   

Jun 21, 2024, 04:03 PM IST
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह

Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.

Apr 8, 2024, 11:35 AM IST
WhatsApp वर येतोय मुलांच्या किडनॅपिंगचा मेसेज? मग ही बातमी तुमच्यासाठीच

WhatsApp वर येतोय मुलांच्या किडनॅपिंगचा मेसेज? मग ही बातमी तुमच्यासाठीच

नवी मुंबईत गेल्या 48 तासांत आठ मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणाबाबत आता महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Dec 7, 2023, 04:48 PM IST
नवी मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याने खळबळ, एकाला शोधण्यात यश

नवी मुंबईत 24 तासांत 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याने खळबळ, एकाला शोधण्यात यश

Navi Mumbai: नवी मुंबईच्या विविध परिसरातून 24 तासांमध्ये 4 अल्पवयीन मुली आणि 2 मुलं बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Dec 6, 2023, 07:06 AM IST
अश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

अश्लिल मेसेज, अपहरण अन् कालव्यात सापडला मृतदेह; सांगलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ

Sangli Crime : सांगलीत एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करत त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळं सांगलीत खळबळ उडाली आहे.

Oct 11, 2023, 01:36 PM IST
नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 08:09 AM IST
दिवसाढवळ्या कारमध्ये घुसून बापासह 2 मुलांचं अपहरण; पण एका चुकीने सगळा प्लान फसला, गाडी सोडून पळत सुटले

दिवसाढवळ्या कारमध्ये घुसून बापासह 2 मुलांचं अपहरण; पण एका चुकीने सगळा प्लान फसला, गाडी सोडून पळत सुटले

Crime News: राजधानी दिल्लीत एका व्यक्तीचं त्याच्या दोन मुलींसह अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी बापाला मारहाण करत कारमधून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण एका चुकीमुळे त्यांचा सगळा प्लान फसला.   

Aug 11, 2023, 12:01 PM IST