kidnapping

येवला : संशयित अपहरणकर्ते ताब्यात

संशयित अपहरणकर्ते ताब्यात

Jan 20, 2016, 08:38 PM IST

उमरखेडची आलिया भट उकळगावाच्या सलमानच्या प्रेमात झाली आंधळी

उमरेड गावातील १९ वर्षाची ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी. तिच्या वयाच्या इतर तरुण-तरुणींप्रमाणे ही देखील फेसबूकच्या आहारी गेलेली. आईशा मल्होत्रा या खोट्या नावाने तिने फेसबूकवर आलिया भटच्या प्रोफाईल फोटोसह अकाऊंट तयार केलं.

Jan 17, 2016, 07:58 PM IST

कोल्हापुरात व्यावसायिकाचं अपहरण

कोल्हापुरात व्यावसायिकाचं अपहरण

Jan 8, 2016, 03:04 PM IST

'त्या' रिक्षा चालकांच अपहरण झालंच नव्हतं

नवी मुंबईतील सिवूड येथील रिक्षाचालकांच अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती.

Dec 27, 2015, 10:22 AM IST

पोलिसांकडूनच अपहरण आणि एक कोटीचा दरोडा

व्यापाऱ्याचे अपहरण करून, एक कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन त्याला लुटण्यात आले.

Dec 24, 2015, 12:57 PM IST

नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

 परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणाऱ्या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. मात्र यानिमित्तानं नाशिकमध्ये इसिसचं कनेक्शनचा संशय  व्यक्त होतोय. 

Sep 9, 2015, 10:42 AM IST

गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण

 पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.

Aug 21, 2015, 01:26 PM IST

जबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.

Aug 19, 2015, 03:45 PM IST

अल्पवयीन मुलींची गुंगीचं औषध देवून अपहरणानंतर कुंठखाण्यात विक्री

एक अत्यंत धक्कादायक बातमी. अल्पवयीन मुलींना चक्क गुंगीचं औषध देवून पळवून नेणं आणि पळवून नेलेल्या या मुलींना आग्रा इथे वेश्या व्यावसाय करण्यासाठी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलय.

Aug 4, 2015, 08:16 PM IST

गोव्यात दोन पर्यटक तरुणींवर अपहरणानंतर सामूहिक बलात्कार

पोलीस असल्याची बतावणी करत टॅक्सीचालकाला मारहाण करून, टॅक्सीसह दोन पर्यटक तरुणींचे अपहरण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गोव्यातल्या अंजुना परिसरात  घडलीय. 

Jun 4, 2015, 10:57 AM IST

शिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक

शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

May 17, 2015, 07:57 PM IST