kidnapping

Crime News : पत्नी गरोदर, तात्रिकाने सल्ला दिला अन् स्क्रू ड्रायव्हरने... चिमुकलीच्या हत्येने खळबळ

Kolkata Child Death : कोलकातामध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मुलगी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली आणि परत कोणालाच दिसली नाही. इमारतीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीच्याच घरात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Mar 27, 2023, 12:35 PM IST

Delhi Crime: कठीण पेपर, ब्लेड अन् ती...; सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही बसला धक्का

Fake Molestation Kidnapping Case: दिल्लीमधील या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले असता त्यांना या प्रकरणाबद्दल वेगळीच शंका वाटली आणि त्यांनी तपासाचा रोख तक्रार करणाऱ्या मुलीच्या दिशेनेच वळवला.

Mar 21, 2023, 06:27 PM IST

पुण्यात मार्केट यार्डमध्ये 'मुळशी पॅटर्न'लाही लाजलवेल असा थरार, सरपंचाला 10 कोटी व्हाईट करणं अंगलट

Pune Crime : पोलिसांनी काही तासांतच या प्रकरणाती आरोपींना ताब्यात घेतले आहे तर सरपंच अद्याप फरार आहे. पुण्यात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jan 14, 2023, 04:30 PM IST

Video : आई Train मध्ये चढली आणि बाळ राहिलं प्लॅटफॉर्मवर अन् मग...

Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून अंगावर काटा येतो. अशी वेळ कुठल्याही आईवर येऊ नये...

Dec 25, 2022, 04:59 PM IST

एका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला

दहा महिन्यांच्या अंतराने पाच वर्षात पाच मुलांना जन्म दिल्याचा आरोपी दाम्पत्याचा दावा, पोलीस घेणार वैद्यकीय चाचणीची मदत

 

Nov 18, 2022, 10:44 PM IST

श्रीमंत बापाच्या पोराचं अपहरण, पोलिसांनी रचला सापळा अन् कामगिरी फत्ते

रुद्रा झा या 12 वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी कुख्यात गुंड फरदशहा रफाई आणि प्रिसकुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं. 

Nov 13, 2022, 04:17 PM IST

मुलांचे प्राण वाचवण्यासाठी आईने स्वत:च्या जीवाचीही पर्वा केली नाही, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहुन तुम्हाला देखील बसेल धक्का.

Jul 13, 2022, 08:01 PM IST

त्यांनी पहिले माझे कपडे उतरवले आणि...; क्रिकेटरची कहाणी ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा

तब्बल 15 महिन्यांनंतर त्याने आपल्या अपहरणाच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत.

Jun 19, 2022, 10:45 AM IST

Pune Crime | कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरण आणि बलात्कार

पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रॅव्हल्स चालकाकडून स्वारगेट परिसरातून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली

Jun 13, 2022, 11:19 AM IST