Fact Check | मॉलमध्ये तुम्हाला किडनॅप करणारी टोळी?
व्हायरल पोलखोल या आमच्या विशेष कार्यक्रमातून आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक फॉरवर्ड व्हीडिओची सत्यता समोर आणतो.
Apr 20, 2022, 10:37 PM ISTधक्कादायक! 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, पोलीस शिपाई मास्टरमाईंड
Kidnapping in Pimpri Chinchwad : एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीच अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे.
Feb 2, 2022, 10:44 AM ISTVIDEO : ३०० कोटींच्या बिटकॉईनसाठी पोलीस शिपायानेच केलं एकाच अपहरण
VIDEO : ३०० कोटींच्या बिटकॉईनसाठी पोलीस शिपायानेच केलं एकाच अपहरण
Feb 2, 2022, 09:55 AM ISTधक्कादायक! बाल आशाघर संस्थेतून 5 लहान मुले गायब; मुलांना फुस लावून पळवल्याची तक्रार
Pune/Mulashi News | पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील संपर्क बाल अशाघर संस्थेतून 5 लहान मुलं बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Jan 29, 2022, 10:19 AM ISTअपहरण झालेला स्वर्णव कसा सापडला? अपहरणामागची इनसाईड स्टोरी
नऊ दिवस बेपत्ता असलेल्या स्वर्णवचा शोध लागला कसा?
Jan 20, 2022, 10:16 PM ISTVIDEO! बाळाचं अपहरण करुन विक्री, मुंबईत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
Mumbai Four Year Girl Robbery
Jan 11, 2022, 10:15 PM ISTबॉयफ्रेंड-ग्रर्लफ्रेंडनं किडनॅपींगचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला
खरेतर या व्यक्तीने रिचा, किनसुख आणि त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप केले.
Dec 26, 2021, 02:26 PM ISTधक्कादायक बातमी, अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या
Kidnapping and murder of a child : रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोर्ले गावात रुद्र यादव या अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या (child murder) करण्यात आली आहे.
Oct 30, 2021, 10:12 AM ISTमहाराष्ट्राला हादवणारी घटना! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामुहिक बलात्कार
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात ही संतापजनक घटना समोर आली आहे.
Sep 6, 2021, 04:41 PM IST14 वर्षांच्या मुलावर स्वत:चे अपहरण करण्याची वेळ का? या मागचे कारण ऐकाल तर थक्कं रहाल
त्यामुळे त्याचे आई-वडील बाजारात गेले, तेव्हा...
Jul 19, 2021, 07:02 PM ISTअपहरण आणि हत्येचा प्रयत्न : राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाला रत्नागिरीत अटक
अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA)अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला अटक करण्यात आली आहे.
May 27, 2021, 12:00 PM ISTजालना | राजेश सोनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
जालना | राजेश सोनींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
Feb 24, 2021, 11:50 AM ISTकोरोनाचे संकट । पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे लिफ्टच्या बहाण्याने वाटेत अपहरण
कोरोनाचे संकट असल्याने आणि हाताला काम नसल्याने पायी गावी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन मुलीचे अपहरण केल्याची गंभीर घटना घडली आहे.
May 20, 2020, 01:48 PM IST