kidney transplant

किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. 

Dec 8, 2024, 03:20 PM IST

रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत. 

Sep 21, 2023, 08:35 PM IST

ब्रेन डेड रुग्णाच्या शरिरात बसवली डुकराची किडनी, पुढे जे झालं त्याचा विचारच केला नसेल

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये डॉक्टरांनी एका ब्रेन डेड व्यक्तीच्या शरिरात डुकराच्या किडनीचं प्रत्यार्पण केलं. हे जगातील पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये एका प्राण्याची किडनी माणसाच्या शरिरात बसवल्यानंतरही तो इतका काळ जिवंत आहे. 

 

Aug 18, 2023, 03:36 PM IST

ईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट

अर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच खर्च परवडत नाही. अशा स्थितीत  आयुष्मान भारत योजनेमुळे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. 

Jun 29, 2023, 06:06 PM IST

यापेक्षा सुंदर Valentine Gift असूच शकत नाही, पत्नीने पतीला दिलं नवं आयुष्य

संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. पण एका पत्नीने आपल्या पतीसाठी दिलेलं गिफ्ट आतापर्यंतच सर्वात अमुल्य गिफ्ट ठरलं आहे

Feb 15, 2023, 04:47 PM IST

हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

Valentine Day Love Story : धनबाद येथील रहिवासी इंदरपाल सिंह आणि त्याची पत्नी सतबिंदर कौर यांची आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघेही लग्नाच्या (marriage) बेडीत अडकले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर हातावरील मेहंदी देखील उतरली नसताना पत्नी सतबिंदर कौरच्य़ा दोन्ही किडन्या खराब (kidney failure) झाल्याची घटना समोर आली होती. 

Feb 14, 2023, 05:19 PM IST

Life Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...

Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...   

Feb 1, 2023, 07:44 PM IST

Signs of Kidney Failure : किडनी खराब झाली असेल तर तुमचं शरीर देईल 'हे' संकेत!

आम्ही तुम्हाला असा अशा काही लक्षणांबद्दल आणि संकेतांबद्दल (Symptoms of Kidney Disease) सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजू शकणार आहात की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही. 

Jan 17, 2023, 03:48 PM IST

Signs of Kidney Problem : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार

किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. 

Nov 13, 2022, 03:29 PM IST

Kidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी

Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे... 

Oct 29, 2022, 09:13 AM IST

सासऱ्यांनी सुनेसाठी जे काही केलंय ते पाहून म्हणाल, हे तर 'आदर्श सासरे'

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांतून ही असाध्य गोष्ट साध्य झाली आणि...

Mar 2, 2022, 02:44 PM IST

आता किडनी ट्रान्सप्लांटची गरज नाही? कृत्रिम किडनी तयार करण्यात यश

कृत्रिम किडनी तयार करण्यात यश, डायलिसिसपासूनही सुटका होणार

Jan 18, 2022, 11:47 PM IST

प्रत्यारोपणासाठी वापरली डुकराची किडनी, जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

किडनी निकामी झालेल्या जगातील लाखो लोकांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने आपला जीव गमवावा लागतो. मात्र किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी आता एक क्रांतिकारी पद्धत शोधली आहे. ज्यामुळे जगातील लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Oct 21, 2021, 07:45 AM IST

किडनी प्रत्यारोपणासाठी सनी लिओनी मागतेय चाहत्यांकडे आर्थिक मदत

अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी दोन जुळ्यांचं आगमन झालं आहे.

Aug 9, 2018, 05:36 PM IST

अखेर आजारपणाबाबत राणा दग्गुबातीचं ट्विट...

'बाहुबली' चित्रपटातून घराघरात पोहचलेल्या आणि आपल्या दमदार अभिनय कौशल्याने, पिळदार शरीर यष्टीने चाहत्यांमध्ये अभिनेता राणा दग्गुबातीने खास क्रेझ निर्माण केली आहे.

Jun 25, 2018, 07:08 PM IST