नवरा काहीही न सांगता Sex Change Operation करुन अचानक घरी आला अन्...; धक्कादायक घटना
Indian Wife Husband Sex Change Operation Case: जवळपास एक महिना या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी या व्यक्तीच्या निकटवर्तीयांपासूनच चौकशीला सुरुवात केली.
Jan 11, 2024, 11:38 AM ISTपत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन; बॅगेत सापडला होता मृतदेह
भाईंदर येथे पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते ट्रॅव्हल बॅगेत भरले. पत्नीचे मुंडके त्याने समुद्रात फेकले. पोलिस समुद्रात मुंडके शोधत आहेत.
Jun 6, 2023, 07:29 PM ISTतालिबान्यांनी गरोदर महिला ऑफिसरलाही सोडलं नाही, पती आणि मुलांसमोर केली भयानक हत्या
तालिबान्यांची अमानुषता
Sep 6, 2021, 12:47 PM ISTकोरोनाचा खात्मा करणार 'हे' लेझर डिव्हाइस?
कोरोना व्हायरस नष्ट होऊ शकेल असं लेझर उपकरण इटलीतील शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे.
Jul 28, 2021, 08:59 AM IST3 महिन्याच्या मुलीची हत्या : आरोपी तृतीयपंथी आहे का? होणार चौकशी
अंगावर काटा आणणारा धक्कादायक प्रकार
Jul 14, 2021, 01:28 PM ISTमावळ | अंधश्रद्धेने घेतला 8 महिन्यांच्या गरोदर महिलेचा बळी
मावळ | अंधश्रद्धेने घेतला 8 महिन्यांच्या गरोदर महिलेचा बळी
Feb 23, 2021, 09:20 AM ISTरत्नागिरी | कोकण किनारपट्टीवर डॉल्फीन मृतावस्थेत
Ratnagiri Virus Kills Dolphins
May 26, 2020, 11:50 AM ISTसैनिकाकडून मध्यरात्री गळा दाबून पत्नीची हत्या
सैनिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना
Feb 27, 2020, 01:28 PM ISTप्रियकराच्या मदतीने दत्तक मुलीनेच केली वडिलांची हत्या
मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून या हत्येचा उलगडा
Dec 7, 2019, 07:41 PM IST'बुलबुल' चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये दोन जण ठार
बांगलादेशातील सुंदरबन या त्रिभूज प्रदेशाकडे सरकणार असल्याचा अंदाज
Nov 10, 2019, 07:43 AM ISTधक्कादायक! दिवसाला २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू
मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या...
Sep 18, 2019, 09:15 AM ISTनागपूर | प्राणीसंग्रहालयातील बिबट्याकडून ९ प्राण्यांची शिकार
नागपूर | प्राणीसंग्रहालयातील बिबट्याकडून ९ प्राण्यांची शिकार
Feb 6, 2019, 03:55 PM ISTपतीचे कृत्य: माजी पत्नीचे केले तुकडे करून मांस शिजवून खाल्ले
एका क्रूर पतीने आपल्या पहिल्या पत्नीच्या शरीराचे तुकडे केरून, त्या मांसाचे तुकडे शिजवून खाल्ले. क्रूर पती इतक्यावरच थांबला नाही. त्याने मांसाचे उरलेले तुकडे आणि स्टोव्ह एका प्लास्टीकच्या पिशवीत लपवून ठेवले.
Jan 28, 2018, 10:48 PM ISTनशेच्या अंमलाखाली पित्यानंच तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली फेकलं
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.
Oct 25, 2017, 05:48 PM ISTखेळणं समजून चिमुरड्यानं विषारी सापाला चावून-चावून केलं ठार!
उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरड्यानं सापाला खेळणं समजून चावून चावून ठार केल्याचं उघडकीस येतंय.
Aug 17, 2017, 10:58 AM IST