जिथे शाहरुखचा वाद तिथे वानखेडे, नक्की काय आहे 'वानखेडे' कनेक्शन?
सोशल मीडियावर शाहरुख खान, वाद आणि वानखेडे कनेक्शनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Oct 6, 2021, 04:45 PM ISTदुबईवरही किंग खानचे राज्य; बुर्ज खलिफावर शाहरूखच्या नावाची रोषणाई
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही चाहते शाहरूखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून होते.
Nov 3, 2019, 07:30 AM ISTB'day Special : दीर्घायुषी हो... शाहरुखसाठी चाहत्यांची 'मन्नत'
वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पाहिली शाहरुखची पहिली झलक
Nov 2, 2019, 07:59 AM ISTनेटफ्लिक्सवर लवकरच झळकणार शाहरूख, ट्रेलर प्रदर्शित
शाहरूख खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे.
Oct 11, 2019, 01:07 PM ISTशाहरुखने विकले २२ चित्रपटांचे सॅटेलाईट राइट्स
एका चॅनेलने शाहरुखच्या २२ चित्रपटांचे सॅटेलाईट राइट्स खरेदी केले आहेत.
Apr 13, 2019, 12:32 PM ISTकिंग खानला 'द यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन'कडून डॉक्टरेट पदवी बहाल
फिलांथ्रोपी विषयात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली
Apr 5, 2019, 04:20 PM ISTकिंग खानने असं केलं विंग कंमाडर अभिनंदनचं स्वागत
अभिनेता शाहरुख खानने अभिनंदनचं स्वागत केलं आहे.
Mar 1, 2019, 05:54 PM ISTZero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’
सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.
Dec 21, 2018, 07:32 AM IST...तर हे असेल शाहरुख खानच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह?
पाहा शाहरुख खान काय ठेवणार पक्षाचं चिन्ह?
Aug 28, 2018, 11:21 AM ISTकोलकात्याच्या पराभवावर किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया
पाहा काय बोलला शाहरुख खान...
May 26, 2018, 04:06 PM ISTकिंग खान फ्लॉप, खिलाडी अक्षय हिट...
किंग खान शाहरुखचा जब हेरी मेट सेजल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.
Aug 15, 2017, 05:31 PM ISTकिंगखान शाहरूख खानला फॅनचं पत्र
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानला त्याच्या फॅनचं पत्र, चला हवा येऊ द्यामध्ये वाचून दाखवण्यात आलं.
Aug 4, 2017, 11:23 PM ISTकिंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल
किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.
Mar 27, 2016, 11:37 AM ISTकिंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर
बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.
Mar 12, 2016, 03:17 PM ISTमहिलेने शाहरुख खानच्या कानाखाली लगावली
बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल.
Mar 4, 2016, 09:22 AM IST