kirit somaiya

 BJP Kirit Somaiya Criticize CM Uddhav Thackeray With Serious Allegations PT1M36S

किरीट सोमय्यांचा पुन्हा ठाकरे कुटुंबियावर निशाणा

BJP Kirit Somaiya Criticize CM Uddhav Thackeray With Serious Allegations

Jun 5, 2022, 06:55 PM IST
BJP Leader Kirit Somaiya On Sachin Waze Becomes Approver Anil Parab And CM Uddhav Thackeray Restless PT1M7S

उद्धव ठाकरेंची झोप उडाली असेल : किरीट सोमय्या

BJP Leader Kirit Somaiya On Sachin Waze Becomes Approver Anil Parab And CM Uddhav Thackeray Restless

Jun 3, 2022, 08:15 PM IST

"अब तेरा क्या होगा कालिया?", शोलेतील डायलॉग मारून सोमय्यांनी 'या' नेत्यावर साधला निशाणा

सचिन वाझे CBI चे माफीचे साक्षीदार होणार. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

Jun 3, 2022, 02:58 PM IST

शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की प्रकरण काय?

महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांवर नेहमीच हल्लाबोल करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

May 30, 2022, 09:28 PM IST

सातबारे कोरे करायला सोमय्या काय तलाठी आहेत का ? - शिवसेना

 Kirit Somaiya Talathi ? : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे त्यांच्या पक्षात काय महत्त्व, हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशी टीका शिवसेना खासदार प्रतापसिंह जाधव (Shiv Sena MP Pratap Singh Jadhav) यांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.  

May 27, 2022, 01:01 PM IST

अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार - किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Anil Parab Satbara : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

May 27, 2022, 11:02 AM IST

'आता पुढचा नंबर कोणाचाही असू शकतो'; ED च्या कारवाई नंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.  

May 26, 2022, 02:03 PM IST
 Shiv Sena Leader Yashwant Jadhav Problem Rises PT1M37S