kirit somaiya

बाळासाहेबांचे शिवसैनिक ते, सोमय्याच काय 'मोदी' असते तरीही... अभिनेत्री दीपाली सय्यद

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेचं शिवसेना पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं. पण, सोबतच एक वादग्रस्त विधान केलंय. 

 

Apr 26, 2022, 03:48 PM IST

सोमय्या म्हणतात, कारवाई होणार.. होणार.., पण कुणावर? दिलं हे उत्तर

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलीय.   

Apr 26, 2022, 01:13 PM IST

माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून जखमी; संजय राऊत यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

एक माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रपती राजवट लावा म्हणतो, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली.  

Apr 26, 2022, 11:46 AM IST
Shivsena Leader Kishori Pednekar On BJP Leader Kirit Somaiya Allegation PT1M34S

VIDEO | किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरी की खोटी?

Shivsena Leader Kishori Pednekar On BJP Leader Kirit Somaiya Allegation

Apr 25, 2022, 11:25 PM IST

मुंबईच्या माजी महापौरांसह 4 नगरसेवकांना अटक आणि सुटका

शहराचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Viswanath Mhadeshwar) यांची अटकेनंतर सुटका करण्यात आली. 

Apr 25, 2022, 07:00 PM IST
BJP Leader Kirit Somaiya And Shiv Sena Leader Kishori Pednekar On Injuries To Somaiya PT1M35S

VIDEO | जखम खरी की खोटी? सोमय्या हल्ल्याप्रकरणी होणार पडताळणी

BJP Leader Kirit Somaiya And Shiv Sena Leader Kishori Pednekar On Injuries To Somaiya

Apr 25, 2022, 06:35 PM IST

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण | मुंबई महापालिकेच्या माजी महापौर यांना अटक

पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौरांना  अटक केली आहे.

Apr 25, 2022, 05:15 PM IST

Maharashtra Politics: राज्यातील घडामोडींची केंद्रीय गृहसचिवांनी घेतली माहिती - सोमय्या

Maharashtra BJP Delegation Meeting With Home Secretary: महाराष्ट्र (Maharashtra) भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत पोहोचले. कार हल्ल्याप्रकरणी सोमय्यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. राज्यात स्पेशल टीमद्वारे चौकशी करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.  

Apr 25, 2022, 11:28 AM IST

किरीट सोमय्याना झालेली जखम कृत्रिम आहे का?, गृहखाते सत्यता पडताळणार

Kirit Somaiya's injury Is artificial? : किरीट सोमय्या यांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणी राज्याचे गृहखातं सत्यता पडताळणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.  

Apr 25, 2022, 11:07 AM IST

गाडीवर दगडफेक : भाजपचे शिष्टमंडळ केंद्र सरकार गृह सचिव यांना भेटणार

BJP delegation to meet Central Government Home Secretary : भाजप नेते किरीट सोमय्या गाडीवर दगडफेक प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीसाठी मुंबईहून रवाना झाले आहे.  

Apr 25, 2022, 09:12 AM IST

'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक

आता आम्ही दगडाचे उत्तर दगडाने देऊ. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

Apr 24, 2022, 12:06 PM IST

किरीट सोमय्या यांना राणांना भेटायला जाण्याची गरज नव्हती; दिलीप वळसे पाटील

राज्यात काही घटकांकडून जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम सुरूये. परंतू पोलीस पूर्ण सक्षमपणे परिस्थिती नियंत्रणात ठेवतील असा मला विश्वास असल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं.

Apr 24, 2022, 11:15 AM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला, भाजपचं रविवारी राज्यभर आंदोलन

भाजपेचे नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आला आहे. 

Apr 23, 2022, 11:56 PM IST

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत.

Apr 23, 2022, 11:09 PM IST
Kirit Somaiya At Khar Police Station. PT2M31S