kirit somaiya

किरीट सोमय्या यांची उच्च न्यायालयात धाव, याचिकेत केली 'ही' मागणी

महाविकास आघाडी नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता थेट उच्च न्यायालयात याचिका केली आहे

Apr 28, 2022, 09:22 PM IST

सरकार सुडाने पेटले... दरेकर असे गरजले

सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात आहे. विरोधी पक्षांच्या लोकांवर पोलिसांमार्फत दहशतवाद.. 

Apr 27, 2022, 07:01 PM IST

'त्या' घटनेवरून राज्यपालांनी दिलं भाजप नेत्यांना हे आश्वासन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची आणि खोटा एफआयआर नोंदविल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची मागणी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. 

 

Apr 27, 2022, 04:26 PM IST

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, भाभा हॉस्पिटलचा वैद्यकीय अहवाल समोर

 BJP Leader Kirit Somaiya Medical Report : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबतचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. 

Apr 27, 2022, 01:07 PM IST