kirit somaiya

अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार - किरीट सोमय्या

Kirit Somaiya on Anil Parab Satbara : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. 

May 27, 2022, 11:02 AM IST

'आता पुढचा नंबर कोणाचाही असू शकतो'; ED च्या कारवाई नंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.  

May 26, 2022, 02:03 PM IST
 Shiv Sena Leader Yashwant Jadhav Problem Rises PT1M37S
Kirit Sommaiya Serious Allegations Against The Chief Minister Uddhav Thackeray PT43S

सोमय्या यांचा आणखी मोठा आरोप, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि कसाबचा संबंध काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज मोठा गंभीर आरोप केला आहे.

May 24, 2022, 01:16 PM IST
Mumbai BJP Kirit Somaiya Wife File Defamation Case On Shiv Sena Leader Sanjay Raut PT1M1S

VIDEO | संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा

Mumbai BJP Kirit Somaiya Wife File Defamation Case On Shiv Sena Leader Sanjay Raut

May 23, 2022, 11:35 PM IST

संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटींची अवमान याचिका

युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत केला होता.

May 23, 2022, 02:29 PM IST
BJP Leader Kirit Somaiya On Minister Nawab Malik Connection With D Gang PT1M4S