kisan yojna

पोस्ट ऑफिस मधील ही स्कीम काही महीन्यात तुमचे पैसे करेल डब्बल

POST OFFIFCE SCHEME FOR FARMERS : पोस्ट ऑफिस मधील ही स्कीम काही महीन्यात तुमचे पैसे करेल डब्बल

पोस्ट ऑफिस योजना :
तुम्हाला पोस्ट ऑफिस मधील किसान विकास पत्र योजने बाबत माहिती आहे का?

स्कीममुळे लाभ :
या स्कीम मध्ये गुंतनणूक केल्यावर तुम्हाला 7.5% व्याज दर मिळेल

पैसे डबल कसे कराल?
जर तुम्ही पैश्यांची बचत करुण गुंतवणूक कराल, तर ते 115 महीण्यात डबल होण्याची शक्यता आहे

किती पैसे गुंतवायचे?
या योजनेत किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. 

रकमेची मर्यादा :
योजनेत गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा निश्चित केलेली नाही.

योजनेत तुमचे खाते उघडा :
तुम्ही या योजनेत तुमचे खाते सहज उघडू शकता आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक सुरू करू शकता.

योजनेचा लाभ :
पैसे बचत करुण गुंतवणूक करा व योजनेचा लाभ ध्या

Dec 7, 2023, 04:58 PM IST

PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 12 वा हप्ता, त्याआधी करावे लागणार हे काम

PM Kisan 12th Installment Date 2022 : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? जाणून घ्या.

Oct 6, 2022, 08:40 PM IST