kitchen tips

विदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच

विदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच

विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सावजी रस्सा, सावजी मटण आणि पाटवड्या आणि संत्रा बर्फी हे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. मात्र विदर्भ तेवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. विदर्भातील आणखी एक स्पेशालिटी म्हणजे सांबारवडी. 

Jun 16, 2025, 02:01 PM IST
घाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

घाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe

Bread Roll Breafast Recipe in Marathi: उरलेले ब्रेड वापरण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जास्त साहित्यही लागत नाही.   

Jun 5, 2025, 10:58 AM IST
Kitchen Tips: मळलेले पीठ फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

Kitchen Tips: मळलेले पीठ फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण

why kneaded dough is bad in fridge: वेळ वाचवण्यासाठी अनेकदा एकदाच पीठ मळून कणिक फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. पण हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊयात.   

May 25, 2025, 08:35 PM IST
फॅटी लिव्हर, हृदयविकार अन् कॅन्सरपासून 99% बचाव करेल 'हे' 5 बेस्ट कुकिंग ऑईल

फॅटी लिव्हर, हृदयविकार अन् कॅन्सरपासून 99% बचाव करेल 'हे' 5 बेस्ट कुकिंग ऑईल

Best Cooking Oil For Health: हल्ली प्रत्येकजण आरोग्याबाबत सतर्क झालेले दिसत आहेत. एक्सरसाइज आणि डाएटसोबतच आपण चांगल तेल वापरलं पाहिजे याबाबत लोकं विचार करत आहेत. अशावेळी आहारात 5 तेलांचा करा समावेश. 

May 19, 2025, 02:54 PM IST
कटिंग बोर्डवर भाज्या आणि मच्छी कापताय? तर नकळत जेवणात मिसळताय विष, एक्सपर्ट काय सांगतात?

कटिंग बोर्डवर भाज्या आणि मच्छी कापताय? तर नकळत जेवणात मिसळताय विष, एक्सपर्ट काय सांगतात?

आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कटिंग पॅड किंवा चॉपिंग बोर्ड असतो. चॉपिंग बोर्ड कधी बदलावा? प्लास्टिक की लाकडाचा कोणता चॉपिंग बोर्ड शरीरासाठी घातक ठरतो? सगळ्या प्रश्नांची उत्तर एक्सपर्टकडून. 

Apr 29, 2025, 10:34 PM IST
फोडणी पात्र काळवंडलय? 4 सोप्या स्टेप्समध्ये पुन्हा मिळवा पूर्वीची चमक!

फोडणी पात्र काळवंडलय? 4 सोप्या स्टेप्समध्ये पुन्हा मिळवा पूर्वीची चमक!

How To Clean Tadka Ladle: फोडणीचे पात्र कालांतराने काळे पडू लागते आणि धुतल्यानंतरही ते स्वच्छ दिसत नाही. अशा वेळी या ट्रिकचा वापर करून तुम्ही फोडणी पात्रे तसेच इतर भांडी देखील सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. फक्त चार स्टेप्समध्ये, तुमचे भांडे पुन्हा नव्यासारखे चमकू लागेल.   

Mar 24, 2025, 01:25 PM IST
पुरणपोळी लाटताना सारण बाहेर येते, वापरा 'ही' ट्रिक; जिभेवर ठेवताच विरघळेल

पुरणपोळी लाटताना सारण बाहेर येते, वापरा 'ही' ट्रिक; जिभेवर ठेवताच विरघळेल

होळीचा सण म्हटलं की पुरणपोळीही आलीच. होळीच्या आठ दिवसा आधीपासूनच पोळी बनवण्याची तयारी सुरू केली जाते. 

Mar 7, 2025, 04:51 PM IST
Kitchen Hacks: हिरवी मिरची चिरताना हातांना जळजळ होते? 'या' टीप्स वापरुन समस्या करा दूर

Kitchen Hacks: हिरवी मिरची चिरताना हातांना जळजळ होते? 'या' टीप्स वापरुन समस्या करा दूर

आपल्या रोजच्या जेवणात तिखटपणा येण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करतो. मात्र हिरवी मिरची चिरताना अनेकांच्या हातांना खूपच जळजळ होते. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. 

Mar 6, 2025, 11:00 AM IST
'असा' आहे चविष्ट बिर्याणीचा इतिहास! बोटं चाटून खाण्याऱ्यांना पण माहित नसेल

'असा' आहे चविष्ट बिर्याणीचा इतिहास! बोटं चाटून खाण्याऱ्यांना पण माहित नसेल

बिर्याणी नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं बरोबर ना! तुम्हालादेखील बिर्याणी खायला आवडत असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या या चविष्ट पदार्थाचे नाव 'बिर्याणी' कसे पडले आणि त्यासोबतच काही रंजक गोष्टी.  

Feb 16, 2025, 04:50 PM IST
जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान

जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान

Poppy seeds: जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडत असतील, तर एकदा खसखसची चटणी नक्कीच ट्राय करा. ही चटणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Feb 11, 2025, 05:11 PM IST
पदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या?

पदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या?

जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. 

Feb 10, 2025, 01:43 PM IST
चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच

चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच

गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला आहे. हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालणयाआधी याचे गुणकारी फायदे तसेच दुष्परिणाम जाणून घ्या.

Feb 4, 2025, 02:02 PM IST
स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का?

स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का?

या भांड्यांचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. म्हणून या धातुच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही भंडी कोणती जाणून घ्या.

Feb 3, 2025, 05:35 PM IST
किचनमधील 'हे' पदार्थ आता कधीच खराब होणार नाही; फक्त 'या' पद्धतीने ठेवा साठवून

किचनमधील 'हे' पदार्थ आता कधीच खराब होणार नाही; फक्त 'या' पद्धतीने ठेवा साठवून

 तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही वस्तू कधीच खराब होत नाहीत. ते योग्य प्रकारे साठवले तर कित्येक वर्षे टिकतात. अशा काही पदार्थांबद्दल आत्ताच जाणून घ्या.

Feb 2, 2025, 01:32 PM IST
अस्वच्छ फ्रिज चकाचक करणे आता अगदी सोपे, 'या' टिप्सचा करा वापर

अस्वच्छ फ्रिज चकाचक करणे आता अगदी सोपे, 'या' टिप्सचा करा वापर

 Easy tips to clean a dirty and stinky fridge:  फ्रिजची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे.  वेळेवर स्वच्छता न केल्यास फ्रिजमध्ये विषाणू (बॅक्टेरिया) वाढू लागतात. परिणामी मोठमोठ्या आजरांची लागण होऊ शकते. त्यामुळे फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.

Jan 27, 2025, 12:58 PM IST
किचन स्लॅबवर चपाती, भाकरी लाटणे शुभ की अशुभ?

किचन स्लॅबवर चपाती, भाकरी लाटणे शुभ की अशुभ?

भारतीय घरांमध्ये चपाती किंवा भाकरीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. पहिली चपाती ही गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी केली जाते. आज काल अनेक महिला किचन स्लॅबवर चपाती लाटतात, ही पद्धत योग्य आहे की नाही काय सांगतं शास्त्र पाहूयात. 

Jan 11, 2025, 03:38 PM IST
Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट

Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट

Kitchen Tips: मटार सोलण्यात खूप वेळ जातो. तुम्हालाही जर मटार सोलण्याचा त्रास होत असेल तर ते टाळण्यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करा आणि काही मिनिटांत सर्व मटार सोला. 

Jan 5, 2025, 02:27 PM IST
बाथरूमच्या वॉश बेसिनवर का असतो 'हा' छोटा होल? 99 टक्के लोकांना माहित नसेल

बाथरूमच्या वॉश बेसिनवर का असतो 'हा' छोटा होल? 99 टक्के लोकांना माहित नसेल

 Wash Basin Hole : सध्या बऱ्याच घरांच्या बाथरूममध्ये वॉश बेसिन लावलेलं असत. जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर तुम्हाला कळेल की वॉश बेसिनवर एक होल असतो. मात्र बऱ्याच जणांना त्या होलाचा नेमकं काम काय हे माहित नसतं. तेव्हा आज या होलाचा उपयोग जाणून घेऊयात. 

Dec 23, 2024, 02:55 PM IST
हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा

हिवाळ्यात घरीच करा विकतसारखं घट्ट दही, 'या' सिक्रेट टिप्स लक्षात ठेवा

रोजच्या जेवणात दह्याचे सेवन करणे चांगले असते. दह्यापासून कढी, कोशिंबीर, ताक असे अनेक पदार्थ करता येतात. मात्र थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित लागत नाही. अशावेळी या टिप्स लक्षात ठेवा.

Dec 4, 2024, 02:08 PM IST
हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Jaggery Peanut Chikki Recipe : हिवाळ्यात शेंगदाणा-गुळाची चिक्की आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. घरची बाजारासारखी चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊयात. 

Nov 20, 2024, 12:45 PM IST