गव्हाच्या पिठात शॅम्पू टाका आणि पाहा कमाल! बेसिंग आणि ऍल्युमिनियमची भांडी काचेप्रमाणे चमकतील
चिकट, काळपट बेसिंग आणि ऍल्युमिनियमची भांडी चमकवणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. पण 1 रुपयाचा शॅम्पू आणि मुठभर गव्हाचं पीठ आणेल काचेसारखी चमक.
May 4, 2024, 04:10 PM ISTउरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा
उरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा
Apr 26, 2024, 02:07 PM ISTअसं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM ISTभेंडीची तीच ती भाजी खावून कंटाळलात; ही नवीन रेसिपी करुन पाहा
भेंडीची तीच ती भाजी खावून कंटाळलात; ही नवीन रेसिपी करुन पाहा
Apr 18, 2024, 05:53 PM ISTउन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?
उन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?
Apr 17, 2024, 07:19 PM ISTमासे खायला आवडतात, पण वास आवडत नाही? मग 'हे' उपाय नक्की ट्राय करा
अनेकदा मासांहारी पदार्थ बनवल्यानंतर त्याचा वास हा संपूर्ण घरभर परसतो. मग अशावेळी काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
Apr 6, 2024, 11:38 PM ISTKitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTठिकरीची फोडणीः वरणाला दगडाची फोडणी; वाचा रेसिपी
ठिकरीची फोडणीः वरणाला दगडाची फोडणी; वाचा रेसिपी
Mar 26, 2024, 07:28 PM ISTसकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील नरम, 'या' टिप्स वापरा
सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील नरम, 'या' टिप्स वापरा
Mar 5, 2024, 07:45 PM ISTवर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा...
Feb 26, 2024, 05:28 PM ISTKitchen Tips : मातीची भांडी स्वंयपाक योग्य आणि वापरल्यावर कशी धुवावी? ट्रिक्स जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
Kitchen Tips : किचनमध्ये आज वेगवेगळी भांडी असतात. आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरतात. पण ही भांडी बाजारातून घरी आणल्यावर ती स्वयंपाक योग्य आणि त्यानंतर ती कधी धुवावी हे तुम्हाला माहिती आहे का?
Feb 26, 2024, 03:17 PM ISTचहा नेमका कसा बनवायचा? दूध कधी टाकायचं? जाणून घ्या योग्य पद्धत
How To Make The Perfect Cup Of Tea : अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात बेड टी ने करतात. तर काहीजण दिवसभरात नुसता चहाच पित असतात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवतो आणि पितो. तरी त्यामध्ये चहापावडरचे प्रमाण चुकते..तुम्हाला जर बेस्ट चहा बनवायचा असेल तर जाणून घ्या सोपी रेसिपी...
Feb 21, 2024, 04:49 PM ISTBitter Gourd Storage Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही कारली पिवळी पडतात? या टिप्स वापरा, दीर्घकाळ राहतील ताजी
Bitter Gourd Storage Tips: भाज्या फ्रीजमध्ये ठेवूनही सडतात आणि पिवळ्या पडतात अशावेळी काय करावे, असा प्रश्न पडतो. जाणून घ्या फ्रीजमध्ये भाज्या कशा साठवाल.
Feb 20, 2024, 04:49 PM IST
परफेक्ट जाळीदार मालवणी घावणे बनवण्याची योग्य पद्धत!
परफेक्ट जाळीदार मालवणी घावणे बनवण्याची योग्य पद्धत!
Feb 17, 2024, 05:56 PM ISTचपात्या लाटायचा कंटाळा येतो? 'या' ट्रिकने एकाचवेळी लाटा 5 चपात्या, कशा ते पाहा
Kitchen Hacks : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क एकाचवेळी 5 चपात्या बनवताना दिसत आहे. चपात्या लाटायचा कंटाळा आलेल्या प्रत्येकासाठी एक चांगली युक्ती आहे.
Feb 9, 2024, 04:55 PM IST