जेवायला काही हलकं खायचं आहे? बनवा गुजराती डाळ-भात, जाणून घ्या Recipe
Gujarati Dal Bhat Recipe: अनेकदा जेवणाला हलकं काहीसं खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही जेवणाला गुजराती डाळ आणि भाताची रेसिपी बनवू शकता. रेसिपी जाणून घ्या.
Jun 23, 2025, 02:01 PM IST
टोमॅटो सॉस फ्रीजमध्ये ठेवावा का नाही? प्रत्येक महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
Kitchen Hacks: टोमॅटो सॉस फ्रीजमध्ये ठेवावा का नाही? प्रत्येक महिलांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर. भारतासारख्या देशात केचअप फ्रीजमध्ये ठेवणे योग्यच आहे. खासकरुन उन्हाळ्यात
Jun 19, 2025, 04:00 PM ISTKitchen Hacks: सुकलेले लिंबू फेकून देत असाल तर थांबा, जाणून घ्या जबरदस्त फायदे
Dried Lemon Benefits in Marathi: लिंबू वेळेत वापरले नाहीत तर ते सुकून जातात. त्यामुळे नंतर हे सुकलेले लिंबू फेकून देण्याची वेळ येते.
Jun 17, 2025, 08:48 PM IST
कांदा कापताना वापरा 'या' टिप्स, डोळ्यातून पाणी येणार नाही
जवळपास प्रत्येक पदार्थ करताना त्यात कांद्याचा वापर केला जातो. परंतु कांदा कापत असताना डोळ्यातून बऱ्याचदा पाणी येतं. तेव्हा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काही ट्रिक्स उपयोगी ठरू शकतात.
Jun 16, 2025, 07:27 PM ISTविदर्भाची शान! 15 दिवस आरामात टिकणारी सांबारवडी, एकदा करून बघाच
विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सावजी रस्सा, सावजी मटण आणि पाटवड्या आणि संत्रा बर्फी हे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. मात्र विदर्भ तेवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. विदर्भातील आणखी एक स्पेशालिटी म्हणजे सांबारवडी.
Jun 16, 2025, 02:01 PM ISTशेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या फायदे
शेवग्याच्या शेंगा या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.
Jun 11, 2025, 06:26 PM ISTघाईच्या वेळेत झटपट नाश्ता हवा आहे? बनवा ब्रेड रोल, जाणून घ्या सोपी Breakfast Recipe
Bread Roll Breafast Recipe in Marathi: उरलेले ब्रेड वापरण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी जास्त साहित्यही लागत नाही.
Jun 5, 2025, 10:58 AM IST
मुलांना बनवून द्या टेस्टी Mini Veg Fitters, पौष्टिक आणि चविष्टही
मुलांना बनवून द्या टेस्टी Mini Veg Fitters, पौष्टिक आणि चविष्टही
Jun 3, 2025, 05:40 PM ISTकचरा नव्हे तर खूपच उपयोगाची आहेत बटाट्याची सालं, या पद्धतीने करा वापर
कचरा नव्हे तर खूपच उपयोगाची आहेत बटाट्याची सालं, या पद्धतीने करा वापर
May 27, 2025, 03:07 PM ISTअनेक आजारांवर रामबाण उपाय आहे किचनमधील 1 पदार्थ
किचनमध्ये वापरलं जाणारं आलं हे औषधी गुणांनी भरपूर असून अनेक आजारांवर सुद्धा रामबाण इलाज आहे.
May 26, 2025, 07:44 PM ISTआलं फ्रीजमध्ये ठेवूनही लगेच सुकतं? या ट्रिक्स वापरा
आलं फ्रीजमध्ये ठेवूनही लगेच सुकतं? या ट्रिक्स वापरा
May 26, 2025, 02:34 PM ISTKitchen Tips: मळलेले पीठ फ्रीजमध्ये का ठेवू नये? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारण
why kneaded dough is bad in fridge: वेळ वाचवण्यासाठी अनेकदा एकदाच पीठ मळून कणिक फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतात. पण हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊयात.
May 25, 2025, 08:35 PM IST
फॅटी लिव्हर, हृदयविकार अन् कॅन्सरपासून 99% बचाव करेल 'हे' 5 बेस्ट कुकिंग ऑईल
Best Cooking Oil For Health: हल्ली प्रत्येकजण आरोग्याबाबत सतर्क झालेले दिसत आहेत. एक्सरसाइज आणि डाएटसोबतच आपण चांगल तेल वापरलं पाहिजे याबाबत लोकं विचार करत आहेत. अशावेळी आहारात 5 तेलांचा करा समावेश.
May 19, 2025, 02:54 PM ISTKitchen Recipe: चहात दूध टाकताच फाटतो? ही घ्या गुळाच्या चहाची परफेक्ट रेसिपी
Kitchen Recipe: चहात दूध टाकताच फाटतो? ही घ्या गुळाच्या चहाची परफेक्ट रेसिपी | Check This Recipe To To Make Jaggary Tea Kitchen Hack in Marathi: सकाळी उठल्यावर चहा हा लागतोच. पण हल्ली आरोग्याच्या दृष्टीने गुळाचा चहा प्यायला जातो.
May 19, 2025, 02:29 PM ISTमहागडा आंबा लवकर सडू नयेत म्हणून करा 'हे' 5 उपाय!
महागडा आंबा लवकर सडू नयेत म्हणून करा 'हे' 5 उपाय!
May 6, 2025, 06:37 PM IST