kl rahul athiya shetty wedding date

Athiya Shetty KL Rahul Wedding: अथिया शेट्टी झाली मिसेस KL Rahul, रोमँटिक पोस्ट केली शेअर

क्रिकेटर KL Rahul आणि अभिनेत्री Athiya Shetty चा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर अथिया शेट्टीने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Jan 23, 2023, 10:24 PM IST

KL Rahul-Athia Shetty Marriage: के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी घेणार सात फेरे, पाहा कधी होणार लग्न?

KL Rahul Marriage: भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul ) आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न (Marriage) कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

Sep 8, 2022, 09:41 AM IST