koffee karan

मलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...

कलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं. 

Jan 6, 2019, 12:38 PM IST

VIDEO : साराचं प्रपोजल कार्तिकने स्वीकारलं?

साराविषयी कार्तिक म्हणाला.... 

Nov 20, 2018, 01:08 PM IST

.... म्हणून सैफने अमृताला पाठवलेलं 'ते' पत्र

करीनाने हे पत्र वाचलं आणि...

Nov 19, 2018, 02:12 PM IST

बेडरूममध्ये करिनाला खूप जवळून पाहतो; सैफच्या वक्तव्यानंतर साराचे कानावर हात

 टेलिव्हिजनवरील 'कॉफी विथ करण' हा शो कायमच चर्चेत असतो. या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांकडून केली जाणारी वक्तव्ये, गौप्यस्फोट यामुळे प्रेक्षकांमध्ये हा शो चांगलाच लोकप्रियही आहे. 

Nov 12, 2018, 04:44 PM IST

VIDEO : दीपिका याकारणामुळे रणवीर सिंहचा करते राग

आपल्याला वाटतं की, दीपिका पदुकोण रणवीर सिंहला खूप प्रेम करते. पण हे काय? दीपिका तर रणवीरचा तर राग करते. तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. पण एक असा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दीपिका सांगते की, ती रणवीरचा खूप राग करते. 

Oct 22, 2018, 05:02 PM IST

PHOTO : 'कॉफी किंग'सोबत अर्जुन-जान्हवी कपूर

'या सगळ्या गोंधळात माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट...'

Oct 6, 2018, 12:57 PM IST

कॉफी विथ करणच्या सहाव्या सिझनमध्ये विराट - अनुष्का भेटीला

लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहनने बॉलिवूडला हिट सिनेमे दिले आहेत. 

Feb 7, 2018, 08:24 AM IST

VIDEO : जग्गू दादाची टायगरसोबत आंबट 'कॉफी'!

गॉसिप्स आणि आंबट चर्चा यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असलेल्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये पुढच्या भागात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ दिसणार आहेत. 

Jan 24, 2017, 12:46 PM IST

या कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!

 अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले. 

Jan 2, 2017, 03:50 PM IST

VIDEO : कॉफी काऊचवर रणबीर - रणवीर एकत्र

बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत इतरांना जे जमलं नाही ते दिग्दर्शक आणि 'कॉफी विथ करन'चा होस्ट करन जोहरनं करून दाखवलंय. 

Nov 21, 2016, 03:04 PM IST

फ्रिडा-नर्गिसच्या `हॉट कॉफी`चा लेट नाईट शो!

सिनेनिर्माता करण जोहर होस्ट करत असलेला `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम आता जरा जास्तच बोल्ड झालेला दिसतोय. कारण, आपल्या `बोल्डनेस`मुळे या कार्यक्रमाला चक्क आपली वेळ बदलण्याची वेळ आलीय.

Feb 21, 2014, 10:20 AM IST

अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात काहीतरी शिजतंय, असं अनेकदा उघड झालंय. आता, तर विराटनं याबद्दल काहीही न बोलताही याची धडधडीत कबुलीच देऊन टाकलीय.

Feb 18, 2014, 03:43 PM IST

`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`

मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.

Feb 16, 2014, 04:47 PM IST