koffee karan

पांड्याच्या जलद चौकशीसाठी विनंती नाही, मुंबईचं स्पष्टीकरण

'कॉफी विथ करण' या शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली.

Jan 21, 2019, 02:06 PM IST

पांड्या-राहुलच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर कारण...

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या भवितव्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.

Jan 17, 2019, 09:30 PM IST

माणसांकडून चुका होतात, दादाकडून हार्दिक-राहुलची पाठराखण

कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे.

Jan 17, 2019, 03:42 PM IST

वादग्रस्त वक्तव्यांचा पश्चाताप, हार्दिक कोणाचेच फोन उचलत नाही

कॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे.

Jan 17, 2019, 02:35 PM IST

ऑस्ट्रेलियातून परतल्यावर हार्दिक घराबाहेर पडलाच नाही

करण जोहरचा कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं वादग्रस्त वक्तव्य केली.

Jan 16, 2019, 04:58 PM IST

हार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या चौकशीला सुरुवात

'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

Jan 16, 2019, 04:10 PM IST

पांड्या-राहुलसाठी 'कॉफी' कडू! दोन वनडेमध्ये निलंबनाचा प्रस्ताव

कॉफी विथ करण या शोमध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2019, 02:25 PM IST

हार्दिक पांड्या, के.एल.राहुलला बीसीसीआयने झापलं

बीसीसीआयनेही या दोन्ही खेळाडूंना दणका दिला आहे. 

Jan 9, 2019, 03:35 PM IST

महिलांवरील 'त्या' वक्तव्यानंतर पांड्या म्हणतो, चूक झाली... माझी

त्यावेळी पांड्याचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता. 

Jan 9, 2019, 11:56 AM IST

महिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका

 भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.

Jan 8, 2019, 02:02 PM IST

मलायकाविषयी के.एल.राहुलला असं काही वाटतंय...

कलाविश्वाची किंवा त्यात काम करणाऱ्या कलाकार मंडलींचा अनेकांनाच हेवा वाटतो, त्यांच्याविषयी कुतूहल वाटत राहतं. 

Jan 6, 2019, 12:38 PM IST

VIDEO : साराचं प्रपोजल कार्तिकने स्वीकारलं?

साराविषयी कार्तिक म्हणाला.... 

Nov 20, 2018, 01:08 PM IST