kokum juice benefits in summer

उन्हाळ्यात कोकम सरबत का प्यावे? जाणून घ्या ५ जबरदस्त फायदे आणि रेसिपी..

Kokum Juice Benefits: होळी दहन झाल्यानंतर उन्हाळा सुरू होतो. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असते. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी आपण थितपेय घेत असतो. केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा तुन्ही नैसर्गिक कोकम सरबत घेऊ शकता. विशेष म्हणजे कोकम सरबत तुम्ही घरी देखील बनवू शकतात. 

Mar 8, 2023, 03:12 PM IST