महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Jan 31, 2024, 11:42 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव राजवाडा जो एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला
रत्नागिरीतील थिबा पॅलेस हा थिबा राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. हा राजवाडा अतिशय सुंदर आहे.
Jan 30, 2024, 11:15 PM ISTपावसाळ्यात फिरायला जाताय? मग कोकणातील या 10 प्रसिद्ध धबधब्यांना नक्की भेट द्या!
Famous Waterfalls in Konkan: पावसाळा सुरु झालाय आणि तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरता येत नाही. तुम्ही प्रसिद्ध असा ठिकाणांना भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता. शहरातील धावपळीच्या युगातून काही दिवासंचा ब्रेक घ्यायचा असेल तर? कोकणातील धबधबे तुमच्यासाठी खुणावत आहेत. हिरवागार पसरलेल्या निर्सगाच्या सानिध्यात गेलात तर थकवा दूर होईल आणि नवा उत्साह तुम्हाला मिळेल. या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.
Jul 5, 2023, 09:14 AM ISTVideo | सावधान! हॉटेल बुकींग करत असताना तुमचेही पैसे होऊ शकतात भलत्याच खात्यावर जमा
While booking a hotel, you can also get money deposited into your account
Oct 27, 2022, 07:35 PM ISTVideo | शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांच्या हॉटेलमध्ये फ्रॉड
Fraud in Shinde group MLA Ravindra Phatak's hotel
Oct 27, 2022, 07:25 PM ISTVideo | कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, होऊ शकते फसवणूक
Important news for tourists going to Konkan, there may be fraud
Oct 27, 2022, 06:15 PM ISTयेवा कोकण आपलाच असा
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.
Dec 22, 2011, 04:36 AM IST