पत्नी आणि आईमध्ये भांडण झाल्यास पतीने काय करावे? Videoमधून अचूक उत्तर मिळाले
Balance Between Mother And Wife: बहुतेक लोकांचा प्रश्न असतो की जर पत्नी आणि आईमध्ये भांडण किंवा वाद झाला तर त्याने काय करावे? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडे नाही, परंतु आम्ही एका व्हिडिओद्वारे तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, पाहा.
Sep 16, 2022, 12:20 PM ISTट्विटरकडून IT मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाऊंट ब्लॉक; Koo वर शेअर केला स्क्रिनशॉट
ट्विटर आणि भारत सरकारमध्ये तणाव वाढताच आहे. नव्या आयटी नियमांबाबत सरकार आणि ट्विटर यांच्यात मोठे मतभेद आहेत.
Jun 25, 2021, 04:33 PM IST