krk on celebs

Kriti Sanon म्हणजे बॉलिवूडची पनवती? 'हा' खान बोलताच वळल्या सर्वांच्या नजरा

Kriti Sanon ला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'शहजादा' (Shehzada) या चित्रपटावरून बोलला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई करत नसल्याचे दिसत नाही असं म्हणतं हा खान क्रितीला ट्रोल केलं आहे. 

 

Feb 20, 2023, 09:29 AM IST