kumar sangakara

आयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम

पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत. 

Sep 6, 2024, 04:59 PM IST

Vijay Hazare Trophy 2022: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

Narayan Jagadeesan Breaks World Record: एन जगदीसनने (N Jagadeesan 277) विजय हजारे ट्रॉफीमध्ये 277 धावांची शानदार खेळी (Vijay Hazare Trophy) करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे.

 

Nov 21, 2022, 05:54 PM IST

देशातील राजकीय परिस्थितीवरुन हा दिग्गज क्रिकेटर संतापला, म्हणाला.....

आपल्या देशाची आणि जनतेची राजकारणामुळे झालेल्या अवस्थेमुळे दिग्गज क्रिकेटर हे अस्वस्थ झाले आहेत.

 

Apr 4, 2022, 10:30 PM IST

'या' स्टार बॅट्समनची ऐतिहासिक कामगिरी, सचिन आणि संगकाराला पछाडत रेकॉर्ड ब्रेक

पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत  (pak vs aus 3rd test)  ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) मोठा कारनामा केला आहे.

Mar 24, 2022, 06:50 PM IST

IPL 2022 | ...म्हणून सुरेश रैना अनसोल्ड राहिला, कुमार संगकाराने अखेर कारण सांगितलंच

सुरेश रैना (Suresh Raina) अनसोल्ड का राहिला, त्याला खरेदी करण्यासाठी फ्रँचायजींनी का खरेदी केलं नाही, याबाबतचा खुलासा श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक असलेला कुमार संगकाराने (Kumar Sangakara) केला आहे. 

 

Mar 18, 2022, 07:46 PM IST

२०११ वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगचा आरोप, संगकाराची १० तास चौकशी

२०११ सालच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jul 3, 2020, 06:38 PM IST

'२०११ क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल फिक्स', धक्कादायक आरोप

२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jun 20, 2020, 07:04 PM IST

महान क्रिकेटर संगकाराबद्दल १० महत्वाच्या गोष्टी

जगातील महान क्रिकेटरांमध्ये कुमार संगकाराचा समावेश आहे, कुमार संगकाराबद्दल तुम्ही या १० गोष्टी निश्चितच जाणून घ्या.

Aug 24, 2015, 10:23 AM IST

संगकारनं द्रविडला टाकलं मागे, टेस्टमध्ये 37वं शतक

श्रीलंकेचे स्टार बॅट्समन कुमार संगकारानं आज पाकिस्तानविरोधात आपल्या शतकी खेळीदरम्यान 2014मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 रन्स करणारा पहिला बॅट्समन बनलाय. तसंच एका वर्षात सर्वाधिक सहा वेळा 2000 पेक्षा जास्त रन्स बनवण्याचा कारनामाही संगकारानं केलाय.  

Aug 9, 2014, 06:22 PM IST