kunal raut

Maharastra Politics : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

Mahavikas Aghadi Youth leaders : महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. 

Mar 2, 2024, 07:36 PM IST

पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्ससह छेडछाड करणे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. नितीन राऊत यांचे सपुत्र कुणाल राऊत यांना अटक झाली आहे.  

Feb 4, 2024, 09:40 PM IST

खुर्च्या फेकल्या, तुंबळ हाणामारी; मुंबईत युवक काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा, पाहा Video

Youth Congress meeting Video: शाब्दिक कलह वाढल्यानंतर वाद चांगलाच पेटला आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी बैठकीत राडा घातल खुर्च्या एकमेकांवर भिरकावल्या.

Jun 17, 2023, 09:29 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x