kushawarta

मुख्यमंत्र्यांनी कुशावर्ताला अपवित्र केलं - शंकराचार्य

गंगा - गोदावरीच्या पवित्र पाण्यात मानससरोवारचे पाणी मिसळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त अपवित्र केलंय, असं म्हणणं आहे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं... एव्हढचं नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या या कर्तुत्वामुळे ते हिंदू आहेत की नाही असा सवालही त्यांना पडलाय. 

Oct 1, 2015, 05:25 PM IST