lakshmi puja upay

Friday Upay For Money : आजच करा हे काम, लक्ष्मीच्या कृपेने हातात पैसाच पैसा

 Friday Totake in Marathi : शुक्रवारी काही उपाय केले तर तुमचे आर्थिक संकट दूर होईल आणि हातात पैसाच पैसा येईल. लक्ष्मी देवीची शुक्रवारी केलेली उपासना आणि उपाय तुम्हच्यासाठी चांगली बाब असू शकणार आहे. (How to please Devi Laxmi Upay) त्यामुळे शुक्रवारी मनापासून देवीची उपासना करा.

Mar 3, 2023, 10:21 AM IST