lakshmi

Maa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी

Lakshmi Stotram : लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी मिळते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर हे स्रोत नियमित पठण केल्यास तुमचे नशीब बदलू शकते. 

Dec 16, 2022, 08:41 AM IST

Tulsi Vastu Tips:तुळशीच्या सुकलेल्या पानांचे हे उपाय बदलेल नशीब, लक्ष्मीच्या आशीर्वादाने नेहमी भरलेली राहिल तिजोरी

Tulsi Dry Leaves Tips: ग्रामीण भागात आपल्याला अंगणात तसेच घराच्या पाठिमागे तुळशी वृंदावन दिसते. आजही तुळशीची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा केली जाते आणि तिला पवित्र मानले गेले आहे. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे सुख-समृद्धी असते आणि देवी लक्ष्मीचा सहवास असतो. तुळशीची सुकी पाने देखील वनस्पतीइतकीच शुभ आहेत. त्याचे उपाय जाणून घ्या.

Nov 18, 2022, 06:39 AM IST

भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो? नितेश राणे म्हणाले, हे...

देशाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीचा आणि गणपीचा फोटो नोटांवर लावण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले होते

Oct 27, 2022, 11:07 AM IST

Tulsi Puja : तुळशीपूजनाच्या वेळी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, माता लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज

तुळशीला पाणी देण्यासाठी पितळेचे भांडे वापरणे चांगले मानले जाते.

Jun 14, 2022, 07:38 PM IST

चपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप

वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.

Jun 2, 2022, 10:38 PM IST

सकाळी उठल्यावर 'या' 7 गोष्टी केल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात

प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि संपत्तीने भरभरून राहावे म्हणून ती व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते.

May 20, 2022, 09:11 PM IST

कबुतरांना दाणे खायला देताय? मग 'ही' चूक कधीही करु नका, नाहीतर होईल नुकसान

ज्योतीष शास्त्रानुसार कबुतरांना खायला घातल्यामुळे सुख आणि समुद्धी मिळते. परंतु...

May 19, 2022, 03:02 PM IST

तिजोरी अथवा लॉकरमध्ये ठेवा 5 गोष्टी, सदा राहिल लक्ष्मीचा वास

पैशाची कमतरता दूर करण्यासाठी ठरतील महत्वाच्या 

Jan 5, 2022, 06:30 AM IST

राशिभवविष्य 2018 : कसे राहील नवे वर्ष? कोणावर होईल लक्ष्मीची कृपा?

 आपल्या संकल्पाला 'अर्थ'पूर्णता लाभावी यासाठी आम्ही काही संकेत आपणास देऊ इच्छितो

Dec 30, 2017, 11:15 AM IST

शौचालयाच्या पैशांनी पतीने खरेदी केला स्मार्टफोन आणि मग...

'टॉयलेट एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.

Aug 20, 2017, 03:46 PM IST

'लक्ष्मी'च्या वक्तव्यावर दानवेंचं लंगडं समर्थन

भारतीय संस्कृतीत पैशाला लक्ष्मी असं संबोधलं जातं, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मीची परिभाषाच बदलून टाकली आहे.

Dec 19, 2016, 08:02 PM IST

झाडू आणि धनसंपत्ती यांत काय आहे नातं?

मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या घरात झाडू असतेच.

Mar 1, 2016, 04:55 PM IST