land piece ban rule

बातमी तुमच्या कामाची, आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार

Land piece ban rule repealed by Aurangabad Bench court : आता एक बातमी तुमच्या कामाची आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे.  

May 6, 2022, 08:56 AM IST