शितलीची या गोष्टीमुळे होतेय चर्चा
झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीरं झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारी शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकरने या मालिकेसाठी सातारी भाषा शिकली. मालिकेत अस्खलित सातारी बोलणारी शीतली ही जर्मन भाषेतसुद्धा पारंगत आहे.
Jul 14, 2018, 11:25 AM ISTव्हॉट्सअॅप वापरा स्वत:च्या भाषेत
तुम्हालाही Whatsapp स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Apr 10, 2018, 10:45 PM ISTडाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे
डाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.
Oct 8, 2017, 05:08 PM ISTसुभाष वेलिंगकरांचा इंग्रजी अनुदानाचा विरोध सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:35 PM ISTरोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार
धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार
Jan 2, 2017, 11:51 PM ISTरिक्षा चालकांना मराठी आलीच पाहिजे!
ज्या भागात रिक्षा चालवता त्या भागातील रिक्षाचालकांना मातृभाषा आलीच पाहिजे तसंच परवाना हवा असल्यास मराठी यायलाच हवी.
Nov 18, 2016, 04:37 PM IST'इस मराठंन मे बहुत ताकद है, बेड में कैसी होगी?'
भाजयुमोची कार्यकर्ता असलेल्या तरूणीसोबत मथुरेत नेमकं काय झालं.
Mar 29, 2016, 06:51 PM ISTइंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण
इंग्रजी येत नसेल तर इंग्लंडमध्ये राहणं होणार कठीण
Jan 19, 2016, 02:19 PM ISTपाहा फेरिवाल्यांसाठी संजय निरूपम यांची भाषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2015, 10:15 PM ISTप्रियांका चोप्रा दिसणार मराठी बोलतांना, क्लास सुरू
बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मराठीचं शिक्षण घेत आहे. तिच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी ती मराठी शिकतेय.
Apr 29, 2015, 04:39 PM ISTआता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTमहिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...
Mar 7, 2015, 01:58 PM IST27 फेब्रुवारीपर्यंत मराठीला अभिजात भाजेषा दर्जा मिळवून देणार - तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 02:56 PM ISTइथे तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह धराच
तुम्हाला मोबाईल कंपन्यांकडून अथवा विविध कंपन्यांच्या योजना सांगणारे फोन आले, आणि ते इतर भाषेत बोलत असतील तर आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा आग्रह धरलाय का?
Jan 28, 2015, 02:28 PM IST