Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला
Corona Update : चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.
Dec 21, 2022, 04:02 PM ISTCoronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...
Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.
Dec 21, 2022, 03:28 PM ISTकोरोनाची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना कठोर आदेश
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या वेळेतच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
Jan 12, 2022, 01:28 PM IST